Browsing Tag

Zari

पैनगंगा नदीकाठावरील गावांना पुराचा धोका

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील नाले व पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी व नाल्याच्या पात्राने धोक्याची पातळी गाठल्याने नदी काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे…

रातोरात गायब झाल्यात सौरऊर्जेच्या तीन बॅटऱ्या

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन ग्रामपंचायतीने गावातील अंधार दूर करण्याकरिता विशेष लक्ष देऊन २४ हजार रुपयाचा एक लाईट असे सौरऊर्जाचे लाईट्स संपूर्ण गावतील मुख्य ठिकाणी लावले. परंतु गावात…

परमडोहच्या सरपंच पदावरून पायउतार

विलास ताजने, मेंढोली: शिंदोला लगतच्या परमडोह येथील सरपंचाना एकाच वेळी दोन पदाचा आर्थिक लाभ घेणे भोवले आणि सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. वणी तालुक्यातील परमडोह येथील ग्रामपंचायत निवडणूक २५ जुलै २०१५ ला पार पडली. अविरोध पार पडलेल्या…

झरी परिसरात शिक्षक भरतीची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यात शिक्षकांच्या मागणीसाठी दररोज शिक्षण विभागात पालकांचा राडा होत आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्गांसाठी एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी रिक्त शिक्षकांच्या जागा…

झरी येथे झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातून विविध कामांसाठी शहरात येणाऱ्या गोरगरीब गरजूंसाठी झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती लता आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. झरी येथे पंचायत समिती, तहसील कार्यालय,…

आदिवासी भागातील 21 अंगणवाड्या झाल्या डिजिटल

सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालुक्यात साधारणतः 21 अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतून बालकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळावे यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल करण्याचा निर्णय एकात्मिक बालविकास विभाग…

शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम देण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांना रक्कम त्वरित देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. . तालुक्यातील शेतकऱ्यांचा हरभरा नाफेडने मागील दोन महिन्यांपूर्वी खरेदी केला. बहुतांश शेतकऱ्यांचा चणा…

झरी तालुक्यात २१ अंगणवाड्या डिजिटल

सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालुक्यात साधारणत: २१ अंगणवाड्या डिजिटल करण्यात आल्या आहेत. अंगणवाडीतून बालकांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या डिजिटल करण्याचा निर्णय एकात्मिक बालविकास…

देवानंद पवार यांच्यावरील तडीपारीच्या कार्यवाहीचा झरीत निषेध

सुशील ओझा, झरी: शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक व शेतकरी नेते देवानंद पवार यांच्यावर पोलीस प्रशासनाने बजावलेली तडीपारीच्या कार्यवाहीची नोटीस त्वरीत मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शेतक-यांनी झरीच्या तहसिल कार्यालयावर धडक दिली.…