Browsing Tag

Zari

पाटण येथील कोविड सेंटरला आमदार बोदकुरवार यांची भेट

सुशील ओझा, झरी: तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण झरी येथील नगरपंचायतीमध्ये व पाटण येथील नवीन रुग्णालयात भरती आहेत. या रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष आहे की नाही तसेच त्याची सुविधा…

खा. बाळू धानोरकर यांची पाटण व झरीतील कोविड सेंटरला भेट

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी तालुक्यातील पाटण व झरी येथील कोविड सेंटरला 5 मे रोज सकाळी 9.30 वाजता भेट दिली. कोविड सेंटर मधील रुग्णाची पाहणी केली. रुग्णाची विचारपूस करून होणाऱ्या…

निष्क्रिय दक्षता समिती अॅक्टिव्ह करणे गरजेचे आहे

सुशील ओझा, झरी : कोरोनाची दुसरी लाट पहली लाटेपेक्षा भयावह आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने भयावह स्थिती झाली आहे. तालुक्यात रोज नवनवीन गावात कोरोनाचा प्रवेश होऊन रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असे असताना मात्र…

आरोग्य विभागाच्या रिक्त पदामुळे झरी तालुक्यातील रुग्णांची सेवा कोलमडली

सुशील ओझा,झरी: आदिवासीबहुल निरक्षर व महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी तालुक्यात आरोग्यसेवा कोलमळल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तर रुग्णांची देखरेख करता करता आरोग्य विभागाची दमछाक होतांना दिसत आहे.…

मुकुटबन सबस्टेशनमध्ये लागली आग

सुशील ओझा, झरी: परिसरातील 25 ते 30 गावात वीज पुरवठा मुकुटबन येथील 33 केवी सबस्टेशनवरून केला जातो. विविध गावांकरिता वेगवेगळे फिडर देण्यात आले आहे. 24 एप्रिलला दुपारी 2 वाजता दरम्यान मांगली फिडर बंद झाला. त्यामुळे त्या फिडरवरील काही गावातील…

झरी तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत प्रचंड वाढ

सुशील ओझा,झरी: संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गामुळे तसेच रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे शासन प्रशासन हतबल झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याकरिता सरकारने विविध उपाययोजना केल्या मात्र अजूनपर्यंत पाहिजे तसा रिजल्ट मिळाला नसल्याने…

झरी तालुक्यात धावत आहे तेलंगणातील “लाल घोडा”

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन मध्ये सरकारने बियरबार, वाईनशॉपी व देशी दारूचे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून मद्यापींची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण आता मद्यपींच्या मदतीला तेंलंगणातील 'लाल घोडा' धावला आहे. सध्या या…

वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत. बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली…

परसोडा, सिंधीवाढोना व नेरड येथून रेतीची खुलेआम चोरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परसोडा घाटावर पैनगंगा नदीच्या पात्रातून तसेच सिंदीवाढोना व नेरड येथील नाल्यातून लाखो रुपयांची रेतीचोरी सुरू असून याकडे महसूल व पोलीस विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या रेती…

मुख्याध्यापकांच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक यांच्या कारभारामुळे सन २०२०-२१ या कालावधीचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार संतप्त पालकांनी शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे. मार्च २०२० ते…