Browsing Tag

Zari

मांगली येथे आरोग्य शिबिर

राजू कांबळे, झरी: ग्राम पंचायत मांगली येथे चौदा वा विक्त आयोगाअंतर्गत ता 31 ला आरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर अद्रविका सामाजिक बहुद्देशिय संस्था उमरी द्वारा आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात 318 लोकाचि आरोग्य तपासणी करण्यात…

झरी तालुक्यातील बारावीचा निकाल ८३.५८ टक्के

सुशील ओझा, झरी: उच्च माध्यमिक शाळांत फेब्रु-मार्च २०१८  चा परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात झरीजामनी तालुक्याचा  निकाल 83.58 टक्के  लागला आहे. तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक नऊ शाळां दरम्यान साधारणतः तीन केंद्रावर परीक्षा…

कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोडपाखिंडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले. या घटनेला कारणीभूत संबंधित  अभियंता व ठेकेदार असल्याची तक्रार शाळा सुधार समितीसह गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हा परिषद शाळा सुधारण्याकरिता जिल्हा…

वादळ वाऱ्यामुळे झाड पडल्याने वाहतूक ठप्प

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५ मे रोजी सायंकाळी चार वाजता दरम्यान अचानक वादळवारा सुटला विजा चमकून रिमझिम पावसाला सुरुवात ही झाली. वादळ वाऱ्यासह वीज ही पडली त्यात मांगली येथील इसमही मृत्यू मुखी पडला होता. यातच मुकुटबन ते पिपरड मार्ग राजूर…

अडेगाव येथे नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर  

सुशील ओझा, झरी: समाजसेवा हीच ईश्वरसेवा ह्या उक्तीप्रमाणे कार्य करत समता फाऊंडेशन, मुंबई तथा महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या विद्यमाने व रक्तदान महादान फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले.…

संभाजी ब्रिगेड पक्षाचा सौरभ खेडेकरांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा २६ मे रोजी

ब्युरो, मारेगाव: संभाजी ब्रिगेड, जिल्हा यवतमाळ (पूर्व)च्या  वतीने कार्यकर्ता मेळावा शनिवार, दि.२६ मे २०१८ रोजी सायंकाळी ४ वाजता, स्थानिक वसंत जिनिंग हॉल  येथे आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश…

रासा येथे अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई

विवेक तोटेवार, रासा: तालुक्यातील रासा रोडवर असलेल्या धाब्यातून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर आज वणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर झालेल्या कारवाईत एक महिला व दोन इसमाना अटक करण्यात आली आहे. रासा रोडवर असलेल्या धाब्यावर अवैध…

१० वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सुशील ओझा, झरी:- पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पारंबा (कारेगाव) येथील आरोपी नामदेव सीताराम मडावी वय ४० वर्ष याने गावतीलच एक १० वर्षीय अल्पवयीन मुलगी १९ मे ला  सायंकाळी आपल्या घराजवळ खेळत असताना त्या मुलीला जबरदस्तीने उचलून आपल्या…

झरी तहसील कार्यालयात बोगस अर्जनविसच्या संख्येत वाढ

सुशील ओझा, झरी:-तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात आदीवासी निरक्षर व अज्ञानी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून झरी येथील शासकीय कामानिमित्त तालुक्यातील जनतेला पंचायत समिती, कृषी कार्यालय, बँक, भूमिअभिलेख, शिक्षण विभाग, व…

तेलंगणात कत्तलीसाठी जाणाऱ्या 22 बैलाची सुटका

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातही पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सुरदापूर येथून तेलंगणात कत्तलीसाठी पायदळ घेऊन जाणाऱ्या 22 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. वणी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या पथकाने व पाटण पोलिसांनी…