Browsing Tag

Zari

झरी तालुक्यातील 7 गावे 70 तास अंधारात !

सुशील ओझा, झरी:  तालुक्यातील मांगली परिसरात वादळी वाऱ्यामुळे 5 मे रोज दुपारला विद्युत पुरवठा खंडित झाला व त्याच दिवशी वीज पडून मांगली (नवीन) येथील शेतमजूर टेकाम याचा मृत्यू झाला होता. वादळामुळे मांगली परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला परंतु…

प्रकाशात उजळून निघालीत घरे, रस्ते आणि अंतःकरणे…..

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः जग फोर जी, फाईव्ह जीच्या गोष्टी करीत आहेत. मंगळच नव्हे तर सूर्यावरदेखील अवकाशयान पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार म्हणतंय की जवळपास घरोघरी वीज पोहचली आहे. सर्व बाबींवर कृत्रिम प्रकाशझोत टाकून आपलीच प्रतिमा…

समन्वयातून वृक्षारोपणाची मोहीम राबवू – पालकमंत्री

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ : दिवसेंदिवस कमी होणाऱ्या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. आजची भीषण पाणी टंचाई ही त्याचीच परिणीती आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 13 कोटी…

मांगली येथील शेतमजुराचा वीज पडून मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील शेतमजुराचा 6 मे रोजी  सायंकाळी 6 वाजताच्या  दरम्यान वीज कोसळून मृत्यू झाला . येथील शेतकरी अंकलेश गोरे यांच्या शेतातून काम करून बैल घेऊन परत येत असताना अचानक आलेल्या पावसात वीज पडल्याने शेतमजूर संभा…

झरी येथील पोस्ट ऑफिस ठरले पांढरे हत्ती

सुशील ओझा, झरी: आजच्या आधुनिक व सोशल मीडियाच्या काळात पत्रव्यवहाराला उतरती कळा लागली आहे.  परंतु ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पोस्टाला किंमत आहे. यादरम्यान झरी तालुका स्तरावर लोकांच्या दैनंदिन पत्र व्यवहार करण्यासाठी जावे लागते.…

सेवानिवृत्त शिक्षक विनोद गोडे यांचा ग्रामवासीयांकडून सत्कार

सुशील ओझा, झरी: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा गणेशपूर (जुना) येथे कार्यरत असलेले शिक्षक विनोद गोडे ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. यानिमित्त ग्रामवासियानी गोडे यांचा सत्कार केला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून…

कारेगाव(परंबा) येथील वनव्यवस्थापन समिती प्रथम पुरस्काराने सन्मानित

सुशील ओझा, झरीः वन संपदेने नटलेल्या या तालुक्यातील कारेगाव ( पारंबा) येथील वनव्यवस्थापन समितीस सन 2017 -18 या वर्षाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पालकमंत्री मदान येरावार यांच्या हस्ते देण्यात आला. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश लक्ष्मण…

ती लढत राहिली…. लढत राहिली…. आणि अखेर जिंकलीच !

सुशील ओझा, झरीः हा तालुका तसा आदिवासीबहूल. एस. टी.च्या बसेसही मोजक्याच. अत्याधुनिक तर सोडाच; पण साध्या सुविधादेखील अत्यंत कमीच. घरची परिस्थितीदेखील विपरितच. तरी तिने जिद्द सोडली नाही. तिला जिंकायचेच होते. ती लढत राहिली.... लढत राहिली......…

महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगारांचा गौरव

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: .1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापनदिन व कामगार दिन अशा दुहेरी औचित्यात महावितरण अमरावती परिमंडळातील 48 गुणवंत कामगार गौरविण्यात आले. विद्युत भवन , शिवाजी नगर , कँम्प येभे पार पडलेल्या कार्यक्रमात…

रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराचा चिरडले

सुशील ओझा, झरीः तालुक्यातील मांगली (हिरापूर) गावाजवळ पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरून येत असलेल्या दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार भीमराव वामन टेकाम (26) रा. मारोती (पुसाम गुळा) मंडळ ,बेला जिल्हा…