Browsing Tag

Zari

झरी तालुक्यात ९० टक्के पोलिओ डोस

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात राष्र्टीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत रविवार ११ मार्च रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकास पोलिओचे डोस देण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत हे डोस देण्यात आले. ५४१८ बालकांपैकी ४८४५ बालकांना पोलिओचे…

एकाच कुटुंबातील ४ ग्रामपंचायत सदस्य ६ वर्षांसाठी अपात्र

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेली शासकीय (गावठाण) जागेवर सन १९८४ पासून अतिक्रमण करणे तसंच त्यावर ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करणे यामुळे एकाच कुटुंबातील चार ग्रामपंचायत सदस्यांना…

जिनिंगच्या व्यापा-यांकडून शेतकऱ्यांची लूट

रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथे साई, बालाजी व नगरवाला जिनिंग तर्फे वणी मध्ये निघालेल्या भावापेक्षा पाचशे ते एक हजार रुपये कमी दराने खरेदी करुन शेतकऱ्यांची सर्रास लुटमार सुरु आहे. ह्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानी व सचिवाने…

हिरापुर (मांगली) येथील रेती घाटावर महसूल विभागाचा छापा

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील हिरापुर (मांगली) येथील रेती घाट क्रमांक 250 हर्रास झाला आहे. मात्र हर्रास घाट सोडून इतर घाटातूनही मोठ्या प्रमाणातून रेतीची तस्करी सुरु आहे . याबाबतची माहिती महसूल विभागाला लागताच तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी…

वीज वितरण कंपनीकडून विद्युत सुरक्षा सप्ताह

रफीक कनोजे, झरी: विद्युत सुरक्षा सप्ताह (११ ते १७ जानेवारी) निमित्ताने झरी, पाटण, मुकुटबन व घोंसा येथील कार्यालय अंतर्गत गावामध्ये विद्युतचा वापर कसा करावा व त्या पासुन कशी सुरक्षा करावी संबधीत माहिती देण्यात आली. तसेच शेवटच्या दिवशी शासकीय…

मुकूटबन-वणी मार्गावर गणेशपूर ग्रामवासियांचे चक्काजाम आंदोलन

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबनपासुन ४ किमी अंतरावर पोलिसांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता सोमवार सकाळी ११ वाजता मुकूटबन-वणी मार्गावर गणेशपूर येथे २० मिनटांचे गणेशपुर ग्रामवासियांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे ठाणेदार…

तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड

रफीक कनोजे, झरी: झरी येथील तालुका भवनात ४ जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा भवनेश्वरी देवी ह्यांनी तालुक्यातील सर्व अधीकार्यांसोबत विशेष आढावा सभा घेऊन विकास कामाचा आढावा घेतला होता. त्यानंतर माथार्जुन…

रेत्ती तस्करावर प्रशासनाची कार्यवाही

रफीक कनोजे, झरी : झरी तालुक्यातील परीसरात मांगली गट नंबर २५०  वगळता कोणत्याही रेती पात्राचा लिलाव झालेला नसताना अवैध पद्धतीने गौण खनीज रेत्तीची वाहतुक करताना रविवार ( ता. १४ ) रात्री ९ वाजता महसुल विभाग व  पाटण पोलीसानी सायुंक्तीक कार्यवाही…

ग्रामविकास अधिकारी कलेक्टरला दिलेले वचन पाळतील का ?

रफीक कनोजे, झरी: तालुक्यातील माथार्जुन ग्रामपंचायतीला ४ जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी भवनेश्वरी देवी, तहसीलदार गणेश राउत, मंडळ अधिकारी भोयर व चांदेकर यांनी माथार्जुन ग्रा पं ला भेट देऊन माथार्जुन येथील…

येडसी बचत गटाच्या महिलांनी पकडली देशी दारु

रफीक कनोजे मुकूटबन, झरी: मुकुटबन पोलीस ठाणे अंतर्गत सहा किमी अंतरावर असलेल्या येडसी येथील बचतगटाच्या महिलांनी अवैध व छुप्या पद्धतीने देशी दारु विकणाऱ्या विक्रेत्याला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले. मुकूटबन ठाणे अंतर्गत येणाऱ्या अनेक…