Browsing Tag

Zari

माजी महिला नगरसेवकाच्या घरासमोरुनच वाहते सांडपाणी

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायतीच्या माजी महिला नगरसेवकाच्या घरासोरून सांडपाणी वाहत असल्याने विविध आजार होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत त्यांनी सीईओकडे अनेकदा तोंडी तक्रार केली आहे. मात्र त्यावर अद्यापही कोणते पाउल उचलले गेले नाही. त्यामुळे…

झरी तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

सुशील ओझा, झरी: तालु्क्यातील 55 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण काढण्यात आले. यात नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी + इतर जाती) 8 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 ग्रामपंचायत राखीव…

ना. तहसीलदार व पटवारी यांच्यावरील हल्याविरोधात झरीत कामबंद आंदोलन

सुशील ओझा, झरी: उमरखेड येथे रेती माफियाने नायब तहसिलदार व तलाठी यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याविरोधात झरीत बुधवारी 27 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य तहसिलदार व…

अवैधरित्या मुरूम उत्खनन व वाहतूक करणा-यांवर कार्यवाही

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील डोंगरगाव पारधी बेड जवळील तलावातील अवैधरित्या जेसीबीने मुरूम उत्खनण करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या जेसीबी व ट्रॅक्टर तलाठी यांनी पकडून जप्त केला. सदर ट्र्रॅ्क्टर व जेसीबी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.…

झरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील आदिवासी बहुल तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष यांची दिनांक 23 जानेवारी ला दु. 2.00 वाजता झरी येथील विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुका कार्यकारणी…

झरी तालुका काँगेस कमेटीच्या अध्यक्षपदी आशीष खुलसंगे

सुशील ओझा, झरी: झरी तालुका काँग्रेस कमेटीच्या तालुका अध्यक्षपदी आशीष खुलसंगे याची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँगेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार वजाहत मिर्जा यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार बाळू धानोरकर व माजी आमदार…

मांडवी शिवारात वाघाचा मुक्तसंचार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी गावांतर्गत चाटवन शिवारात वाघाचा मुक्त संचार आहे. वाघाने दोन गाईंवर हल्ला चढवून जखमी केले आहे. मांडवी गावांतर्गंत चाटवण शिवारात गजानन शंकर गोंड्रावार यांच्या शेतात वाघाने बैलावर हल्ला केल्यामुळे बैल जखमी…

अडेगाव, अर्धवन, कमळवेल्ली व धानोरा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

सुशील ओझा, झरी: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल 15 जानेवारीला जाहीर झाले. त्यात दिगग्ज नेते व पुढाऱ्यांना मोठा दणका बसला असून ग्रामपंचायत वर सत्ता काबीज करून ठेवण्यात यश प्राप्त झाले नाही. तर अनेक ठिकाणी स्थानिक…

मालक गेले सुट्टीवर, चोरट्यांनी साधला डाव

सुशील ओझा, झरी: येथील एका जनरल स्टोर्स दुकानाच्या मागील भीत फोडून अज्ञात चोरट्याने गल्ल्यातील 5 हजार रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झरी येथे…

झरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा चढला ज्वर

सुशील ओझा,झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यांचे १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी याकरिता सर्वच पक्षांतील गावपुढारी कामाला लागलेत. प्रचार जोमात सुरू झाला आहे.…