पोलिसांची बदनामी करण्याचा कट ?दुष्कर्माच्या गुन्ह्यातील आरोपी मिंटू बोरुले हा गुरुवारी दुपारी स्वतःहून पोलीस ठाण्यात आला होता. तपास अधिकारी सपोनि माया चाटसे यांनी आरोपीला चार्जरूम मध्ये बसविले. मात्र काही वेळाने पाणी पिण्याच्या बहाणा करून आरोपी मागच्या दाराने पळ काढला. आरोपीला अटक करण्यात आले नव्हते तसेच त्याचा मेडिकलही करण्यात आलेला नाही. पोलिसांना बदनाम करण्याचा उद्देशाने खोटी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.रामकृष्ण महल्ले- पोलीस निरीक्षक, पो.स्टे. वणी
Comments are closed.