अडेगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात

ग्रामपंचायतचे काम राष्ट्रवंदनेने सुरू करण्याची मागणी

0 404

सुशील ओझा, झरी: राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त अडेगाव येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी राष्ट्रसंतांची प्रतिमा ग्रामपंचायत कार्यलयाला भेट देणार आली. तर ग्रामपंचायतीचे कामकाज राष्ट्रवंदनेनी सुरू करण्यात यावे अशी मागणी युवा समाजसेवा ग्रुपच्या माध्यमातून ग्रामपंचायतला निवेदन देऊन करण्यात आले.

या वेळी उपस्तीत ग्रा.प.सरपंच अरुण हिवरकर, पोलिस पाटील अशोक उरकुडे व ग्राम पंचायत सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, बंडू पारखी, गोविंदा उरकुडे, वाघु उरकुडे, जनार्धन मोहितकर, सुधाकर लालसरे, धनंजय पाचभाई, प्रभाकर सूर, विनोद आसुटकर, विजय जुमणके, गजानन पाचभाई यांच्यासह

युवा समाजसेवा ग्रुपचे विजय लालसरे, गिरीधर राऊत, सुनील लांडगे, दत्ता लालसरे, गणेश बुरडकर, राकेश किनेकर, विलास देठे, प्रदीप पेटकर, दिगंबर पाचभाई, राहुल ठाकूर, खुशाल पारखी, अविनाश झाडे, राहुल पाचभाई, देवराव पेटकर, महेंद्र पाल, योगेश बेलेकर, प्रणल गोंडे, दिवाकर हिरदेवें आदी उपस्थीत होते.

Comments
Loading...