वणीकरांनो, वीजबिलाचा त्रास संपवा — छतावर लावा सोलर प्लांट!
वीज बिल शुन्य करण्याची सुवर्णसंधी, शासनाची 25 ते 90 टक्के सबसिडी उपलब्ध
बहुगुणी डेस्क, वणी: दर महिन्याला वाढणाऱ्या वीजबिलामुळे त्रस्त आहात का? तर आता काळजी करू नका! आपल्या घराच्या छतावर सोलर प्लांट लावा आणि स्वतःची वीज तयार करा. यासाठी केंद्र शासनाची ‘पंतप्रधान सूर्यघर योजना’ देखील उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत सोलर प्लांट बसविणाऱ्यांना शासनाकडून थेट 90 टक्क्यांपर्यंत अनुदान (सबसिडी) मिळणार आहे. तर मग आजच गुरुनगर, वणी येथील ‘अद्विका एन्टरप्राईजेस’ येथे संपर्क साधा. तुम्हाला सोलर प्लांटची संपूर्ण माहिती, साईट व्हिझिट तसेच क्वोटेशनची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. घरगुती वापरासाठी किती क्षमतेचा प्लांट आवश्यक आहे, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शनही करतील. त्यामुळे आताच 9763496688 या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन अद्विका एन्टरप्राईजेस तर्फे करण्यात आले आहे.
सोलर बाबत थोडक्यात माहिती
0 ते 150 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरांसाठी 1 ते 2 किलोवॅटचा सोलर प्लांट पुरेसा ठरतो, ज्यावर 30 ते 60 हजार रुपये शासन सबसिडी मिळू शकते. 150 ते 300 युनिट वापरासाठी 2 ते 3 किलोवॅटचा प्लांट आवश्यक असून, तर 300 युनिटपेक्षा जास्त वापर असल्यास 3 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचा सोलर प्लांट बसवावा लागेल. अशा ग्राहकांना शासनाकडून 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते.
बीपीएल कार्डधारक, एससी एसटी ग्राहकांना 90ते 95 टक्के सबसिडी देण्यात येते. तसेच कमी उर्जा वापरण्या-या ग्राहकांना देखील 40 टक्के सबसिडी देण्यात येते. आपल्या घराचे वीजबिल शून्य करण्याची आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापरण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. अधिक माहितीसाठी व तत्काळ साईट व्हिझिटसाठी संपर्क साधा —
अद्विका एन्टरप्राईजेस, गुरुनगर, वणी. मोबाईल : 9763496688
Comments are closed.