संतधाम जवळ खरेदी करा वाजवी दरात प्लॉट

अजय रिएलिटीजचा पार्ट 1 प्रोजेक्ट मध्ये प्लॉट व रोहाऊसची बुकिंग सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: आता अत्यल्प दरात घर बांधण्याचे आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. हे स्वप्न अजय रिएलिटीज पूर्ण करणार आहे. त्यांचा पार्ट 1 प्रोजेक्ट संतधाम जवळ मौजा वणी येथे सुरू झाला आहे. यात 1200 स्क्वेअर फूट ते 2000 स्क्वेअर फूट पर्यंत प्लॉट उपलब्थ आहेत. याशिवाय ड्युप्लेक्स व रोहाऊसचे बुकिंग देखील सुरू आहे. सदर परिसर हा राहण्यास उत्तम आहे. त्यामुळे निसर्गरम्य व प्रदूषणमुक्त परिसरात तुमचे घर बांधण्याचे स्वप्न असेल किंवा आपण गुंतवणुकीचा विचार करीत असल्यास ले आऊटला एकदा अवश्य भेट द्या, असे आवाहन अजय रिअलिटीजतर्फे करण्यात आले आहे.

लेआऊटचा संपूर्ण परिसर हा प्रदूषण मुक्त व आल्हाददायक आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे. मात्र ले आऊटमध्ये बोअर केल्यास अवघ्या काही अंतरावर मुबलक व गोडे पाणी आहे. त्यामुळे पाण्याची समस्या या भागात नाही. सदर लेआऊट हे वणी शहराच्या अगदी लगत आहे. विशेष म्हणजे या लेआऊटमध्ये ड्युप्लेक्स व रो हाऊस देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार प्लाट किंवा ड्युप्लेक्स, रो हाऊसची बुकिंग करता येणार आहे.

लेआउटचे वैशिष्ट्ये
एनएटीपी सॅन्क्शन
संपूर्ण ले आऊटमध्ये सिमेंट रस्त्याची सोय
संपूर्ण लेआऊटमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम
ठिकठिकाणी ईलेक्ट्रीक पोल व स्ट्रीट लाईट उपलब्ध
लेआऊटमध्ये फिरण्यासाठी बगीचा (ग्रीन पार्क)
प्लाटसहृ ड्युप्लेक्स आणि रोहाऊसची बुकिंग सुरू

पत्ता – अजय रिएलिटीज
नायरा पेट्रोल पम्प जवळ, मुकुटबन रोड, वणी

अधिक माहितीसाठी संपर्क –
प्रो. आशिष थेरे
8669131022
8408800019

Comments are closed.