प्रत्येक मोबाईल खरेदीवर स्मार्टवॉच, डिनरसेट किंवा एक आकर्षक गिफ्ट

न्यू अंकुश मोबाईलमध्ये रविवार पर्यंत ऑफर सुरू, ऑनलाईनपेक्षा कमी दरात करा मोबाईल खरेदी

वणी बहुगुणी डेस्क: न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर सुरू आहे. यात ग्राहकांना सर्व कंपनीच्या मोबाईलवर एक आकर्षक गिफ्ट दिले जात आहे. विशेष म्हणजे येथील वस्तू या ऑनलाईनपेक्षा कमी दरात असून सोबतच कोणत्याही मोबाईल खरेदीवर डिनरसेट, स्मार्टवॉच, कप सेट, पॉव्हर बँक, ब्लूटूथ स्पिकर, नेकबॅक, वॉटर कॅन यातील एक वस्तू ग्राहकांना गिफ्ट दिले जात आहे. ऑनलाईन खरेदीवर कॅशबॅक ऑफर देखील असून 0 डाऊनपेयमेंटवर मोबाईल खरेदी करता येणार आहे. तर आयफोन वर नो कॉस्ट ईएमआय सुविधा देण्यात आली आहे. रविवार 19 नोव्हेंबरला ही ऑफर संपणार असून ग्राहकांनी वणीतील जटाशंकर चौकातील ठाकूरवार कॉम्प्लेक्स येथे असलेल्या न्यू अंकुश मोबाईल शॉपी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जवळपास सर्वच ब्रॅंडेड कंपन्यांचे मोबाईल इथे आकर्षक किंमतीत विक्रीस उपलब्ध आहेत. मोबाईल, स्मार्ट फोनची खूप मोठी रेंज आपल्याला न्यू अंकुश मोबाईल शॉपीत पाहायला मिळेल. मोबाईल खरेदी करण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणून न्यू अंकुश मोबाईल शॉपी परिसरात प्रसिद्ध आहे.

न्यू अंकुश मोबाईल शॉपी मध्ये दिवाळीच्या निमित्त मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे. ऑफरमध्ये ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलवर डिस्काउंटसह आकर्षक गिफ्ट ग्राहकांना दिले जात आहे. त्यामुळे या न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये सुरू असलेल्या ऑफरचा ग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
पहिला माळा, ठाकूरवार कॉम्प्लेक्स, जटाशंकर चौक वणी
मोबाईल: 9975662020, 9021040005

Comments are closed.