आवाहन: बॅग हरवली आहे…

विठ्ठलवा़डी-बायपास रस्त्यादरम्यानची घटना

0

विवेक पिदूरकर: वणीतील विठ्ठलवाडी-बायपास परिसरात बुधवारी दिनांक 3 मार्च रोजी एक काळ्या रंगाची बॅग हरवली आहे. या बॅगमध्ये चावीचा गुच्छ आणि कागदपत्रे आहेत.

सदर बॅग कुणाला आढळल्यास 7020063291 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा:

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

जिनिंग कारखान्यात आग: लाखोंचे नुकसान

Leave A Reply

Your email address will not be published.