बहुगुणी डेस्क, वणी: काही चित्रपट हे चांगले असतात, काही खूप चांगले असतात आणि काही त्या पलिकडे असतात. Article 370 हा चित्रपटही बऱ्याच पलिकडे आहे. या चित्रपटात यामी गौतमची (Yami Gautam) एक नवी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. तिने तिचं दमदार कमबॅक केलंय. काश्मीरवर याआधीही बरेच चित्रपट झाले आहेत, पण Article 370 हा चित्रपट कमाल आहे. अॅक्शन आणि इमोशन्स या दोघांचा बॅलन्स या चित्रपटात योग्य रितीने साकारण्यात आलाय. त्यामुळे नक्की पाहावा असा हा चित्रपट आहे. चित्रपटात यामीने जुबी हस्करची भूमिका साकारली आहे. ती एक स्थानिक एजंट असून क्रिमिनल मिशनवर काम करत असते. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमा वणीकरांना पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे सिनेमाची थीम?
काश्मीरमध्ये कशाप्रकारे Article 370 हटवण्यात आले आणि तेव्हा सरकारला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला या विषयीचे चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटात यामीचा काश्मीरी अंदाज पाहायला मिळाला आहे. या चित्रपटाच्या कथेची सुरुवात काश्मीरच्या सुंदर अशा घाटांपासून सुरुवात करण्यात आलीये आणि त्यानंतर ही गोष्ट छान पद्धतीने पुढे गेली आहे. ज्यांना कलम 370 खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे आहे आणि त्यावेळची परिस्थिती जाणून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे. चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत अरुण गोविल खूपच छान दिसत आहेत. तसेच, जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला काश्मीर आणि कलम 370 अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.