फवारणी स्प्रे पंपावर आकर्षक सूट
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये स्प्रे पंपाची होलसेल दरात विक्री
विवेक तोटेवार, वणी: मृग नक्षत्र सुरू झाले आहे. बळीराजा शेतीचा कामासाठी लागला आहे. मृगाचा पाऊस पडताच शेतक-यांनी टोबणीला सुरूवात केली आहे. सोबतच शेतामध्ये कचरा होऊ नये किंवा झालेला कचरा नष्ट करण्यासाठी औषधाची फवारणी केली जाते. वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे फवारणी पंपाची होलसेल आणि चिल्लर विक्री सुरू आहे. फवारणी पंपाबाबत माहिती घेण्यासाठी शेतक-यांनी एकदा माहेर कापड केंद्र, मार्केट रोड वणी येथील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन कऱण्यात आले आहे.
उपलब्ध असलेल्या फवारणी पंपाची 20 लीटरची क्षमता असून पंपामध्ये 3.5 किलोची एक्स्ट्रा हेवी बॅटरी दिलेली आहे. त्यामुळे बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सुमारे 25 वेळा स्प्रे करता येते. पंप पॉलिथिन मटेरिअल पासून तयार केल्याने पंप दीर्घायुष्य़ी आहे. स्प्रेअरला उत्तम दर्जाचे नोझल असल्याने स्प्रेचा मारा समान राहतो. यासोबत दिला जाणारा बेल्ट उत्तम दर्जाचा असल्याने पाठदुखीसारखा त्रास होत नाही.
पंपाची एका मिनिटाला 8 लीटर लीटर डिस्जार्जची क्षमता आहे. महत्त्वाचं म्हणजे पंपाला रेग्युलेटर असल्याने पंपाचा फवारा कमी अधिक करता येतो. मोटरला विशिष्ट करण्याची कव्हरिंग असल्याने मोटर गरम होत नाही. याशिवाय ऑटो कट ऑफ सुविधा, लान्स ब्रास नट आणि हाय जेट गन असल्याने स्प्रे करणे सोपे जाते.
वाजवी दरात विक्री – राजकुमार अमरवानी
बळीराजा सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहे. फवारणीमुळे उत्पन्नात मोठा फायदा होतो. फवारणीत स्पे पंपचा वापर केल्यास श्रम वेळ आणि पैसा या तिन्ही गोष्टींची बचत होते. त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा यासाठी आझाद इलेक्ट्रॉनिक्सद्वारा होलसेल दरात स्प्रे पंपाची विक्री सुरू करण्यात येतआहे. याशिवाय प्रत्येक खरेदीवर एक आकर्षक गिफ्टचीही सुविधा दिली जात आहे. सध्या कोरोनामुळे सर्वांची परिस्थिती बिकट असल्याने कमीत कमी नफा घेऊन ग्राहकांना अधिकाधिक फायदा कसा होईल याकडे आमचा कल अधिक असतो.
– राजकुमार अमरवानी, संचालय आझाद इलेक्ट्रॉनिक्स
टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशिन इत्यादींवर 20 % सूट
आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. इथे सर्व होम अप्लायन्सेसवर ईएमआयची सेवेसह कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 20 टक्क्यांपर्यंतची आर्थिक सूट व एक आकर्षक गिफ्ट ही योजना काही काळासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा लवकरात लवकर मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
स्प्रे पंप व होम अप्लायन्सेसच्या अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341
(हे पण वाचा: आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होम अप्लायन्सेसवर 20 टक्क्यांपर्यंत सूट)