Browsing Tag

Spray

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण व फवारणी किटचे वाटप

सुशील ओझा, झरी: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी झरीजामणी यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व 13 ऑगस्ट रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कीड व्यवस्थापन याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.…

फवारणी स्प्रे पंपावर आकर्षक सूट

विवेक तोटेवार, वणी: मृग नक्षत्र सुरू झाले आहे. बळीराजा शेतीचा कामासाठी लागला आहे. मृगाचा पाऊस पडताच शेतक-यांनी टोबणीला सुरूवात केली आहे. सोबतच शेतामध्ये कचरा होऊ नये किंवा झालेला कचरा नष्ट करण्यासाठी औषधाची फवारणी केली जाते. वणीतील आझाद…

वणी निर्जंतुकीकरणास सुरूवात, शहरात फवारणी

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने आवश्यक ती पावलं उचलली आहे. आज दिनांक 23 मार्च सोमवारी वणीतील मुख्य रस्त्यांवर फायरब्रिगेडद्वारा सोडीयम हायड्रोक्लोराईड या केमिकलची फवारणी करण्यास सुरूवात झाली आहे. आज…

विषबाधा झाल्याचा बहाणा करून दारुडा रुग्णालयात ऍडमिट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या फवारणीतून विषबाधा झाल्याच्या प्रकरणानं जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. अनेक शेतकरी शेतमजुरांचा यात मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतांना आणि बाधित…

विषबाधाने मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासनाची मदत

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कीटकनाशक फवारणी करत असताना विषबाधेतुन तालुक्यातील मृत झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाखांची मदत मिळाली आहे. दिनांक 14 ऑक्टोबरला शनिवारी आमदर संजीवरेड्डी बोद्कुलवार यांचे हस्ते मृत शेतकरी…

Exclusive: फवारणीतून विषबाधा झालेल्या मजुराच्या विधवेची प्रशासनाकडून थट्टा

रवि ढुमणे, वणी: सध्या फवारणीतून विषबाधा होऊन अनेक शेतकरी तथा शेतमजुरांना प्राणाला मुकावे लागल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना झरीजामनी तालुक्यातील निमणी येथे घडली. यात एका मजुराचा मृत्यू झाला होता. परंतू अद्याप पीडित कुटुंबातील विधवेला…

विषबाधीत मृत शेतकरी कुटुंबाच्या घरी आमदारांची भेट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या दोन महिन्या पासून तालुक्यातील कीटक नाशक फवारनीतून विषबाधाचे तांडव सुरु आहे, यात तrन शेतकऱ्यांच्या मृत्यु झाला झाला असून, या मृताच्या कुटुंबीयांची वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी भेट…