डबल डोअर फ्रिजवर एक ट्रॉली बॅग तर One Plus टीव्हीवर एक ब्ल्यूटूथ स्पिकर फ्री

आझाद इलेट्रॉनिक्समध्ये दिवाळी निमित्त विविध ऑफरला सुरूवात

बहुगणी डेस्क, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दिवाळी निमित्त विविध ऑफरची भरमार सुरू आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ऍन्ड्रॉईड टीव्हीवर एक हेडफोन तर One Plus कंपनीच्या टीव्हीवर एक ब्ल्यूटूथ स्पिकर दिवाळी गिफ्ट दिले जात आहे. तर रेफ्रिजरेटरवर एक 7 हजारांची ट्रॉली बॅग गिफ्ट दिले जात आहे. ही ऑफर केवळ दिवाळी निमित्त राहणार असून या ऑफरचा त्वरित लाभ घ्यावा तसेच वस्तूंच्या डेमोसाठी त्वरित आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.

वन प्लस टीव्हीवर एक ब्लुटूथ स्पिकर फ्रि
दिवाळी निमित्त One Plus टीव्हीवर 7 हजारांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे. शिवाय 32, 40, 43, 50, 55 इंची टीव्ही वर एक ब्लुटूथ स्पिकर ग्राहकांना फ्री दिला जात आहे. तर इतर नामवंत कंपनीच्या 32, 40, 43, 50, 55, 65 इंची टीव्हीवर एक हेडफोन फ्री दिला जात आहे.

वॉशिंग मशिन व डबल डोअर फ्रिजवर ऑफर
टॉप लो़ड वॉशिंग मशिन अवघ्या 15,999 रुपये तर फ्रंट लोड वॉशिंग मशिन अवघ्या 20, 499 रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात आहे. विशेष म्हणजे किंमत कमी असली तरी या वस्तूंवरही एक आकर्षक गिफ्ट दिले जात आहे. तर डबल डोअर रेफ्रिजरेटरवर 7 हजार रुपयांची एक ट्रॉली बॅग फ्रि दिली जात आहे.

EMI वर कार्डने खरेदीवर खरेदी करणा-या ग्राहकांसाठी विशेष ऑफर
ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर बजाज फायनान्सतर्फे 0 टक्के व्याज दरात ईएमआयची सेवा देखील पुरवली जात आहे. बजाज फायनान्सच्या ईएमआयवर एक महिन्याचा ईएमआय फ्रि राहणार आहे. तसेच इतर कंपनीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या खरेदीवर नो कॉस्ट EMI व 25000 रुपयांची इंन्स्टंट कॅशबॅक, एक EMI माफ तसेच महागड्या वस्तूं 0 डाऊन पेयमेंटवर 990 रुपये दर महिन्याच्या EMI ने उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर: जुनी वस्तू देऊन नवीन वस्तू घरी आणा
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये फक्त नवरात्री व दस-या निमित्त एक्सचेंज ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात जुना फ्रिज, वॉशिंग मशिन देऊन ग्राहकांना नवीन वस्तू घरी घेऊन जाता येणार आहे. यात ग्राहकांना तब्बल 40 टक्के डिस्कॉउंट दिले जाणार आहे. जर ही वस्तू त्यांनी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास त्यात आणखी 25 टक्के पर्यंतची बचत ग्राहकांना करता येणार आहे.

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. सोनी, एलजी, सॅमसंग, गोदरेज, व्हर्लपूल, आयएफबी, फिलिप्स, वोल्टास, पॅनासॉनिक, बॉश, हायर, लॉईड, डायकिन, ब्लूस्टार, पॅनासोनिक, मित्सुशुबी, हिताची इत्यादी सुप्रसिद्ध ब्रँड या शोरूममध्ये उपलब्ध आहे. विविध नवरात्र व दसरा ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या मोफत डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी  तसेच अधिक माहितीकरिता 9373143143 या नंबर्सवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*अटी व शर्ती लागू

Comments are closed.