आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘दसरा धमाका’ ऑफर लॉन्च

One+ टीव्हीवर चक्क 10,500 रुपयांपर्यंतची होणार बचत, प्रत्येक खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे ‘दसरा धमाका’ ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. सोबतच या वस्तूंसोबत सॅमसंग मोबाईल, होम थिएटर, ब्लुटूथ स्पिकर, साउंड बार, टायमेक्स वॉच, इअर बड, अमेझॉन फायर स्टिक, थर्मा मीटर व बेड शिट सेट यातील एक वस्तू मोफत गिफ्ट दिली जाणार आहे.* तर वन प्लस टीव्ही 5,500 हजारांची घसघशीट सूट देण्यात येत आहे. ही ऑफर केवळ दस-या निमित्तच राहणार असल्याने त्वरा करा, असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.

वन प्लस टीव्हीवर 10,500 हजारांपर्यंतची बचत*
32 इंची एलईडी टीव्ही ज्याची किंमत 20 हजार आहे ती केवळ 16 हजारांमध्ये खरेदी करता येणार आहे. 40 इंची एलई़डी किंमत 28000 हजार आहे त्यावर तब्बल 5500 हजारांची सूट देण्यात येत हे मॉडेल अवघ्या 22499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. 43 इंची एलईडीवर 4 हजारांची सूट असून ती केवळ 25999 रुपयांमध्ये तर 50 इंची एलईडी ज्याची किंमत 50 हजार आहे ती केवळ 44.999 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ऑफर केवळ एवढ्यावरच संपत नाही आहे तर ही टीव्ही आपल्याला 0 डाऊन पेयमेन्टवर वर खरेदी करता येणार आहे तसेच यावर 5 हजारांपर्यंतची कॅशबॅक ऑफरही ग्राहकांना मिळणार आहे. म्हणजे ही सूट जवळपास 10,500 हजारांपर्यंत होणार आहे.*

होम अप्लायन्सेसवर फ्रि गिफ्ट
‘दसरा धमाका’ केवळ टीव्हीवरच नाही तर सर्व होम अप्लायन्सेसवर उपलब्ध आहे. ऑफर अंतर्गत रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, एलईडी टीव्ही, मायक्रोव्हेव, एसी, वॉटर फिल्टर, होम थिएटर, आरो वॉटर फिल्टर इत्यादी वस्तूंच्या खरेदीवर चक्क मोबाईल, होम थिएटर, साउंडबार, ब्लुटूथ हेडफोन, इअरबड, बेडशीट, वॉशिंग मशिन स्टॅऩ्ड इत्यादी फ्रि गिफ्ट देण्यात येत आहे. ही या वर्षीची सर्वात मोठी ऑफर आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना बजाज फायनान्सची 0 डाऊन पेयमेंटची सुविधाही दिली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू ग्राहकांना मासिक किस्तवर घेता येणार आहे.

ऑफर केवळ दस-यासाठीच…
नवरात्री म्हणजे उत्साहाचा सोहळा. या मंगलपर्वात लोकांनी घरी नवीन वस्तू आणून साजरा करावा त्यासाठी आम्ही नवरात्री ऑफर लॉन्च केली आहे. प्रत्येकाने मुक्तपणे खरेदी करावी यासाठी आम्ही बँडेड वस्तूंवर हजारो रुपयांचे डिस्काउंट देत आहोत, सोबतच ग्राहकांना प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ दस-या पुरतीच मर्यादीत राहणार असल्याने त्यानंतर ग्राहकांना या ऑफरमध्ये वस्तू खरेदी करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर दसरा धमाका ऑफरचा लाभ घ्यावा.
– अमरवाणी बंधू, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. सोनी, सॅमसंग, आयएफबी, व्हर्लपूल, बॉश, वन प्लस, फिलिप्स, वोल्टास, पॅनासॉनिक इत्यादी बँडेड वस्तू इथे उपलब्ध आहेत. ‘दसरा धमाका’ ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

*अटी व शर्ती लागू

Comments are closed.