आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये गुडीपाडवा स्पेशल ‘ठंडा ठंडा कुल कुल’ ऑफर

एसी, कुलर व फ्रिजवर 40 टक्के पर्यंतची सूट, एक्सचेंज ऑफरही उपलब्ध...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुढीपाडवा निमित्त शहरातील सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेसचे शोरूम आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे ‘ठंडा ठंडा कुल कुल’ अशी समर ऑफर’ सुरू झाली आहे. यात ब्रॅण्डेड एअर कंडिशनर, कुलर इत्यादी वस्तूंवर 25 ते 40% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. ऑफर अंतर्गत कुलर अवघ्या 1990 रुपये, एसी 24990 रुपये, फ्रिज 9490, वॉशिंग मशिन 6490 रु. एलईडी टीव्ही 4990 रुपये, होम थिएटर 1490 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.* विशेष म्हणजे ही ऑफर केवळ गुढीपाडव्यानिमित्त मर्यादीत कालावधी व स्टॉक संपतपर्यंतच उपलब्ध राहणार आहे.

ठंडा ठंडा कुल कुल ऑफर
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्व ब्रँडेड कंपनीचे एसी उपलब्ध असून 1 टन ते 2 टन पर्यंतची मर्यादा असलेले एसी ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यात ग्राहकांसाठी एलजी कंपनीचे 2022 चे एसीचे सर्व मॉडल उपलब्ध आहेत. यात 6 ईन वन कनवर्टिबल, 4 वे स्विंग, ड्युअल इनव्हर्टर इत्यादी सुविधा देखील उपलब्ध आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असलेला एलजीचा 1.5 टन एसी ग्राहकांना अवघ्या 33990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. यासह पॅनासोनिक, डायकिन, सॅमसंग, वोल्टास, आयएफबी, हिताची, ब्ल्यू स्टार इत्यादी नामवंत कंपनीचे एसी देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. यात ग्राहकांना 25 हजारांपर्यंतची घसघशीत सूट मिळणार आहे.

जुनी वस्तू देऊन घरी नवीन फ्रीज व एसी आणा…*

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये खास गुडीपाडव्यानिमित्त एसी व फ्रिजवर एक्सचेंज ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात जुना फ्रिज देऊन ग्राहकांना नवीन फ्रिज घरी घेऊन जाता येणार आहे. यात ग्राहकांना तब्बल 40 टक्के डिस्कॉउंट दिले जाणार आहे. जर ही वस्तू त्यांनी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास त्यात आणखी 25 टक्के पर्यंतची बचत ग्राहकांना करता येणार आहे.

एसी, कुलर व फ्रिजसह, साउंडबार, वॉशिंग मशिन, एलईडी टीव्ही इत्यादी वस्तूही ग्राहकांना सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे. वन प्लसकंपनीची टीव्ही ऑनलाईनपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे बजाज फायनान्सची सुविधादेखील विविध उत्पादनांवर उपलब्ध आहे. सुलभ हप्तेवारीने विविध उत्पादनेसुद्धा ग्राहक विकत घेऊ शकतात. अनेक उत्पादनांवर 12 महिन्यांची वारंटी देण्यात आली आहे. काही वस्तूंवर जवळपास 6 हजारांपर्यंत कॅशबॅकही मिळणार आहे.

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. सोनी, सॅमसंग, आयएफबी, व्हर्लपूल, बॉश, वन प्लस, फिलिप्स, वोल्टास, पॅनासॉनिक इत्यादी बँडेड वस्तू इथे उपलब्ध आहेत. गुडीपाडवा समर ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या मोफत डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी  तसेच अधिक माहितीकरिता 9373143143 या नंबर्सवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*अटी व शर्ती लागू

Comments are closed.