आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये रेफ्रिजरेटरवर चक्क मायक्रोव्हेव ओव्हन फ्री

गणेशोत्सव ऑफरला सूरुवात, सर्व होम व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर घसघशीत सूट

विवेक पिदूरकर, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे गणेशोत्सवा निमित्त ‘ बाप्पा मोरया फेस्टिव्हल ऑफर’ लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सूट देण्यात येत असून ही सूट 20 हजारांपर्यंतची* आहे. विशेष म्हणजे डबल डोअर रेफ्रिजरेटरवर चक्क मायक्रोव्हेव ओव्हन फ्रि देण्यात येणार आहे. तर one plus ऍन्ड्रॉईड टीव्हीवर 2 हजारांची घसघशीत सूट ग्राहकांना मिळणार आहे. ही ऑफर केवळ गणेशोत्सवाच्या 10 दिवसांपूरतीच आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्वरित माहेर कापड केंद्र समोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे. 

ऑफर अंतर्गत रेफ्रिजरेटर 8,999 रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर वॉशिंग मशिन 7,999 रुपयांपासून उपलब्ध आहेत. इतर रेफ्रिजरेटरवर 20 हजारापर्यंतची सूट आहे. तर इतर वॉशिंग मशिनवर 15 हजारा पर्यंतची सूट आहे. एलईडी टीव्ही 8,999 रुपये, 32 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही 9999 रुपये, 40 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही 13,499 रुपये तर 50 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही 24999 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. इतर एलईडी टिव्हीवर 15 हजारांची सूट* आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना 0 फायनान्स व ईएमआयवरही वस्तू खरेदी करता येणार आहे.*

जंबो ऑफर, रेफ्रिजरेटरवर मायक्रोव्हेव ओव्हन फ्री
खास गणेशोत्सवानिमित्त आझाद इलेक्ट्रॉनिक्स मध्ये रेफ्रिजरेटरवर जंबो ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये डबल डोअरच्या रेफ्रिजरेटरच्या खरेदीवर ग्राहकांना चक्क मायक्रोव्हेव ओव्हन मोफत गिफ्ट मिळणार आहे. अशी जंबो ऑफर पहिल्यांदाच वणीमध्ये ग्राहकांसाठी देण्यात आली आहे.

वन प्लस टीव्हीवर 2 हजारांची स्पेशल ऑफर
वन प्लसची ऍन्ड्रॉईड टीव्ही सध्या ग्राहकांच्या चांगल्या पसंतीस उतरत आहे. या टीव्हीवर चक्क 2 हजारांची घसघशीत सूट देण्यात येणार आहे. यात 32 इंची ऍन्ड्रॉईड टीव्ही ज्याची किमंत 19,999 आहे ती केवळ 17,999 रुपयांना . तर 40 इंची 24,999 रुपये, 43 इंची 27,999 रुपये, 50 इंची 45,499 रुपये, 55 इंची 51,499 रुपयांना मिळणार आहे. ही किंमत ऑनलाईन पेक्षाही कमी दरात आहे.

केवळ गणेशोत्सव संपत पर्यंतच ऑफर
गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात आवडता सण आहे. बाप्पाच्या आगमनाची सर्व वाटपाहता हा आनंदाचा दिवस लोकांनी घरी नवीन वस्तू आणून साजरा करावा त्यासाठी आम्ही गणेशोत्सवानिमित्त बाप्पा मोरया ऑफर लॉन्च केली आहे. प्रत्येकाने मुक्तपणे खरेदी करावी यासाठी आम्ही बँडेड वस्तूंवर हजारो रुपयांचे डिस्काउंट देत आहोत. मात्र ही ऑफर केवळ गणेशोत्सव संपत पर्यंतच राहणार आहे. त्यानंतर ग्राहकांना या ऑफरमध्ये खरेदी करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यावा.
– अमरवाणी बंधू, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. इथे सोनी, वनप्लस, सॅमसंग, एलजी, एमआई, ब्लू स्टार, बॉश, गोदरेज, आयएफबी, व्हर्लपूल, इत्यादी ब्रँडेट कंपनीच्या वस्तू उपलब्ध आहेत. सर्व कंपनीच्या वस्तूंवर ऑफर देण्यात आली आहे.  ‘बाप्पा मोरया’ ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

पत्ता: आझाद इलेक्ट्रॉनिक्स, माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड वणी

अधिक माहिती, डेमो व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

*नियम व अटी लागू

Comments are closed.