ऍक्शन व मारधाड से भरपूर ‘बुलेट ट्रेन’ सुजाता थिएटरमध्ये रिलिज

अनुभवा बुलेट ट्रेनमधला थरारक प्रवास, अभिनेता ब्रॅड पीट प्रमुख भूमिकेत... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवूड असो किंवा हॉलिवूड, सध्या अॅक्शनने भरपूर असलेल्या चित्रपटांचा चांगलाच बोलबाला आहे. असाच एक अॅक्शन, मारधाड से भरपूर व थ्रिलर चित्रपट शुक्रवारी रिलीज होत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘बुलेट ट्रेन’. हॉलीवूडचे प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक डेव्हिड ली यांनी हा दिग्दर्शित केला आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी आणि लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह आपल्याला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. हिन्दी डबिंग असल्याने प्रेक्षकांना भाषेची देखील कोणती समस्या येणार नाही.   

या चित्रपटाच्या नावावरूनच स्पष्ट होते की हा एक वेगवान सिनेमा आहे. हॉलीवूडचा सुपरस्टार ब्रॅड पीट या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. सोबतच अनेक बड्या स्टार्सनी काम केले आहे. बुलेट ट्रेनमध्ये घडणारा थरार या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हॉलीवूड प्रेमी प्रेक्षकांसाठी या विकेंडसाठी बुलेट ट्रेन हा एक चांगला पर्याय आहे. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.