धनोत्रयदशीनिमित्त मयूर मार्केटिंगमध्ये विशेष सूट

यंदा 12 ते 15 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी डिस्काउंट धमाका

0

विवेक तोटेवार, वणी: यंदाची दिवाळी डिस्काउंटवाली साजरी करा कारण मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) घेऊन येत आहे डिस्काउंटचा मोठा धमाका. आकर्षक भेटवस्तू, दर्जेदार उत्पादन आणि बरंच काही. यंदा दिवाळीला स्पेशल ऑफरमध्ये सोनी एलईडीवर चक्क 30 टक्क्या पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. तर इतर अन्य उत्पादनांवरदेखील 40 टक्‍क्‍यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. वणीतील माहेर कापड केंद्राजवळ, एक्सीस बॅंकेसमोरील मयूर मार्केटिंगच्या शोरूमध्ये दिवाळीच्या खास खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. ही ऑफर केवळ 12 ते 15 नोव्हेंबरपर्यंत असल्याने ग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन मयूर मार्केटिंगद्वारा करण्यात आले आहे.

Podar School 2025

मयूर मार्केटिंग (आधीचे मयूर रेडियोज) हे गेल्या 15 वर्षांपासून आयएफबी (IFB), Bosch चे अधिकृत डिलर आहे. मयूर मार्केटिंग दर्जा, गुणवत्ता आणि उत्तम सेवेकरिता सुरुवातीपासून ते ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. यासोबतच या दिवाळीत या शोरूमतर्फे विविध उत्पादनांवर दिवाळीस्पेशल बक्षीसे आहेतच.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दिवाली धमाका ऑफर, भरगोस डिस्काउंट…
योजनेअंतर्गत होम थिएटर, साउंडबार, हेडफोन, ब्लूटूथ स्पीकर, पॉवर बँक, इस्त्री (Iron), इलेक्ट्रिक किटली आदी वस्तू ग्राहक जिंकू शकतात. रेफ्रिजरेटरवर 10 वर्षांची वॉरंटी आहे. वॉशिंग मशीनवर 12 वर्षांची वॉरंटी आहे. एलईडी (LED)वर 3 वर्षांची वॉरंटी आहे. 32 इंच हेयर स्मार्ट शेअर 11990 मध्ये मिळेल. सॅमसंगचा दीड टण एअर कंडिशनर 28 हजार 990 पासून तर रेफ्रिजरेटर 8990 पासून सुरू होत आहेत. वॉशिंग मशीन 7490 पासून सुरू होत आहेत. रेफ्रिजरेटरवर तब्बल 15 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. वॉशिंग मशीनवर 10 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. एलईडी टीव्हीवर 25 हजारांपर्यंत डिस्काउंट आहे.

मयूर मार्केटिंग मध्ये सोनी, सॅमसंग, एलजी, पॅनासोनीक, आयएफबी, बॉश, व्हर्लपूल, हेअर आदी अनेक ब्रँडेड कंपन्यांचे प्रॉडक्टस् विक्रीकरिता उपलब्ध आहेत. सोनीचे एलईडी 17,990 पासून सुरू होत आहेत. त्यासोबत यावर 2 वर्षांची वॉरंटी आहे. सोनी कंपनीचा हे अधिकृत शोरूम आहे.

प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट
32 इंच एलईडीवर ब्लूटूथ स्पीकर फ्री आहे. 40 इंच एलईडीवर हेडफोन फ्री आहेत. 43 इंच एलईडीवर होम थेटर फ्री आहे. 50 इंच एलईडीवर साउंडबार फ्री आहे. 55 इंच एलईडीवर साउंड बार फ्री आहे. 65 इंच एलईडीवर साउंड बार किंवा ब्लूटूथ स्पीकर फ्री मिळणार आहे. वॉशिंग मशीनवर इस्त्री (Iron) फ्री आहे. रेफ्रिजरेटरवर इलेक्ट्रिक केटली फ्री आहे.

ब्रँडेड वस्तूंवर इएमआई सुविधाही उपलब्ध
आकर्षक इएमआई (EMI) सोनी कंपनीच्या एलईडीवर दिले जात आहेत. 32 इंच 32 रुपये प्रति महिना. 40 इंच 4 हजार रुपये प्रति महिना, 43 इंच 43 हजार रुपये प्रति महिना, 49 इंच 4 हजार 900 रुपये प्रति महिना, 50 इंच 5 हजार रुपये प्रति महिना, 55 इंच 5500 प्रति महिना उपलब्ध आहे. शून्य डाउनपेमेंटवर सोनी एलईडी उपलब्ध आहेत. Liebherr रेफ्रिजरेटर फक्त 999* च्या डाऊन पेमेंट वर उपलब्ध आहे. ही ऑफर केवळ 12 ते 15 नोव्हेंबर पर्यंत आहे

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. सोनी शोरुम म्हणूनही या प्रतिष्ठानाची ओळख आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदा दिवाळीनिमित्त मयूर मार्केटिंगने धमाका ऑफर्स दिल्या आहेत. डिस्काउंट, बक्षिसं, इझी इएमआय, गुणवत्ता, विश्वास यामुळे मयूर मार्केटिंने ग्राहकांची मने जिंकलीत. यंदा डिस्काउंटवाली दिवाळी मयूर मार्केटिंगसोबत साजरी करण्याची विनंती संचालकांनी केली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963


* अटी व शर्ती लागू

हे पण वाचा…

90 लाखांचं सोनं केलं परस्पर गहाळ

हे पण वाचा…

झरी नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतील आरक्षण जाहीर

Leave A Reply

Your email address will not be published.