Guardians of the Galaxy 3 – जगाला वाचवण्याची एक रोमांचक लढाई…
बहुगुणी डेस्क, वणी: मार्वलचा गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी 3 हा सिनेमा सध्या जगभरात धुमाकुळ घालत आहे. ऍक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेला या सिनेमाला आधीच्या दोन सिनेमापेक्षाही अधिक पसंती मिळताना दिसत आहे. IMDB वरही या सिनेमाला 10 पैकी 8.4 रेटिंग सध्या आहे. सुजाता थिएटरमध्ये हा सिनेमा हिन्दी डबिंगमध्ये 3D आणि 2D मध्ये बघता येणार आहे. 2D शो दुपारी 12 व सं. 6 वाजता असणार आहे. तर 3D चे शो हे दुपारी 3 व रात्री 9 वाजता राहणार आहे.सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या साथीने बघता येणार आहे. प्रेक्षकांनी या सिनेमाचे आधीचे दोन भाग बघितले नसले तरी त्याचा विशेष संबंध नवीन भागात नाही. संपूर्ण नवीन स्टोरी या सिनेमात राहणार आहे. शिवाय OTT वर सिनेमाचे आधीचे दोन्ही भाग उपलब्ध आहे. ते पाहूनही प्रेक्षकांना या सिनेमाचा आनंद घेता येणारा आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे. त्यामुळे तातडीने आपली सीट बुक करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सी सिरिजमधले एक प्रमुख कॅरेक्टर म्हणजे रॉकेट. पहिल्या भागापासूनच या रॉकेटने धमाल उडवून दिली होती. गार्डीयन्स ऑफ गॅलेक्सीच्या तिस-या भागात यावेळी संपूर्ण सिनेमा हा रॉकेटवर आधारित आहे. पहिल्या भागात रॉकेट सांगतो की त्याच्यावर प्रयोगशाळेत काही प्रयोग केल्याने तो विचित्र झाला आहे. मात्र तोच प्रयोग रॉकेटला सुपर इंटेलिजेन्ट बनवतो. मात्र रॉकेट प्रयोगशाळेतून पळून जातो. बाहेर त्याला ग्रुट हे झाड भेटते. तेव्हापासून रॉकेट आणि ग्रुट जोडी जमली आहे.
ज्याने रॉकेटवर प्रयोग केले. तो या सिनेमाचा मुख्य विलेन आहे. रॉकेटचा प्रयोग सफल झाल्याने त्याला आता जगातल्या सर्व माणसांना रॉकेट सारखे सुपर इंटेलिजेन्ट करायचे आहे. त्यामुळे रॉकेटला परत आणण्यासाठी तो गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सीच्या नवीन बेसवर हल्ला करतो. या हल्ल्यात रॉकेट जखमी होतो. त्याचे सहकारी त्याला वाचवण्यासाठी रॉकेटच्या भूतकाळात डोकावतात, तेव्हा त्यांना द हाय इव्होल्युशनरीच्या गडद कृत्यांबद्दल माहिती मिळते. पुढे सिनेमामध्ये काय होते. यासाठी तुम्हाला सुजाता थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावा लागेल.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.