बहुगुणी डेस्क, वणी: ‘हाऊसफुल’ फ्रेंचायझीची फिल्म म्हणजे, लाफ्टर, लाफ्टर अन् लाफ्टर. आपलं डोकं घरी फ्रिजमध्ये ठेवून यायचं आणि लॉजिकला फिरायला पाठवायचं. अडीच तास टेन्शन विसरायचं नेमके हेच ही फिल्म करते. विशेष म्हणजे या फिल्मचे दोन वर्जन आहेत. दोन्हीमध्ये क्लायमॅक्स वेगवेगळा आहे. फिल्मचे ए वर्जन दुपारी 12 व रात्री 9 च्या शो मध्ये तर दु. 3 व सं. 6 च्या शो मध्ये फिल्मचे बी वर्जन पाहता येणार आहे. ब-याच दिवसांनी प्रेक्षकांना कॉमेडी थ्रीलर फिल्म पाहता येणार आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमाचा वणीकरांना पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे ‘हाऊसफुल 5’ची थोडक्यात कथा
ही कहाणी एक श्रीमंत आणि प्रसिद्ध बिझनेसमन रंजीत आपली प्रॉपर्टी कोणा जॉलीच्या नावावर करतो. याचीच घोषणा सुमद्रात एका शिपवर त्याच्या 100 व्या वाढदिवशी होणार आहे. पण, शिपवर काहीतरी भलतंच घडतं, शिपवर तीन-तीन जॉली येतात आणि त्यातच एक खून होतो. आता खून कोणाचा झाला आणि कोणी केला? याचा शोध सुरू होतो. ही फिल्म तुम्हाला हसवता हसवता खऱ्या खुन्याचा शोध घेते. फिल्मचे दोन वर्जन आहेत यात सस्पेन्स दडले आहे. ते केवळ आपल्याला थिएटरमध्ये जाऊनच पाहता येणार.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.