मजबूत बांधकामासाठी सिमेंट, सळई व टिनपत्रे ‘जैन बिल्डींग सोल्युशन’मध्ये

होलसेल दरात सिमेंट, लोखंडी सळई, टिनपत्रे, बाऊंड्री जाळी, फेंसिंग तार मिळण्याचे विश्वनिय ठिकाण

बहुगुणी डेस्क, वणी : घर बांधणे हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय आहे. तुमचे घर ही तुमची ओळख असते. म्हणूनच आपल्या घराच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये काय केले पाहिजे हे तुम्हाला माहित असायला हवे. दर्जेदार बांधकाम साहित्य वापर केल्यास इमारत मजबूत व दीर्घायुषी होत असते. तर हलके व निकृष्ठ दर्जाचे साहीत्य इमारतीला कमकुवत व अल्पायुषी ठरवते.

घर बांधकामासाठी उच्च प्रतीचे सिमेंट, लोखंडी सळई व टिनपत्रे मिळण्यासाठी वणी तालुक्यात जैन बिल्डींग सोल्युशन हा एक विश्वसनीय प्रतिष्ठान आहे. यवतमाळ मार्गावर चिखलगाव रेल्वे गेटजवळ स्थित जैन बिल्डींग सोल्युशनमध्ये TATA TISCON गंजप्रूफ लोखंडी सळई, TATA SHAKTI  टिनपत्रे, अल्ट्राटेक सिमेंटसह कंपाउंड जाळी, फेंसिंग वायर, स्क्वेअर पाईप होलसेल दरात उपलब्ध आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तुम्ही जर घर, दुकान किंवा गोडावून बांधकामाच्या तयारीत असेल तर एकदा जैन बिल्डिंग सोल्युशन या प्रतिष्ठानला अवश्य भेट द्या. या शिवाय जर तुमच्या शेताला कंपाउंड जाळी किंवा कुंपण करायचं विचार असेल तर एकदम माफक दरात कांटेदार जाळी व तार येथे मिळेल.

अधिक माहिती व खरेदीसाठी संपर्क करा:-
जैन बिल्डिंग सोल्युशन
रेल्वे गेटजवळ, यवतमाळ रोड, चिखलगाव
मोबाईल : 9822470927, 9175131415

हे देखील वाचा –

घर बांधकाम करावयाचे आहे.. तर भेट द्या सुनील मार्केटिंगमध्ये

Comments are closed.