कांतिलाल जोबनपुत्रा यांचे निधन

नागपूर येथे झालेत रविवारी अंत्यसंस्कार

0

जब्बार चीनी, वणी: येथील प्रतिष्ठित व्यापारी विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते कांतीलाल जोबनपुत्रा वय 87 यांचे नागपूर येथील व्होकार्ट दवाखान्यात निधन झाले.  त्यांच्या मागे तीन मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.

त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नागपूर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर काल कोरोनातून मुक्त झाल्याचा अहवाल आला होता. परंतु काल रात्री त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत रात्री 9 वाजता मालवली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्यावर नागपूर येथेच अंत्यसंस्कार आज दि. 17 जानेवारीला सकाळी करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा

क्रिकेट सट्टा-मटका धाड प्रकरणी आरोपींचा पाय खोलातच

हेदेखील वाचा

मालक गेले सुट्टीवर, चोरट्यांनी साधला डाव

Leave A Reply

Your email address will not be published.