नवरात्रीनिमित्त सर्वात कमी दरात कर्ज उपलब्ध

अवघ्या 'या' व्याजदरात फक्त 10 मिनिटात लोन उपलब्ध.... अधिक माहितीसाठी संपर्क 9763597086 व 9146048599 या क्रमांकावर किंवा शुभव भवन, दुसरा मजला, विराणी हॉल रोड वणी

बहुगुणी डेस्क, वणी: बजाज फायनान्स (बजाज फिनसर्व) लिमिटेडतर्फे नवरात्री निमित्त  आतापर्यंतच्या सर्वात कमी व्याज दरात गोल्ड लोन (सोने तारण कर्ज) उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात 0.83 टक्के प्रति महिना व्याजदर असून 5 हजारापासून 2 करोड़पर्यंत सोने तारण ठेऊन ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे आधारकार्ड व पॅनकार्डवर हे दोन डॉक्युमेन्ट देऊन अवघ्या 10 मिनिटात कर्ज सेवा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी 9763597086 व 9146048599 या क्रमांकावर किंवा शुभव भवन, विराणी हॉल रोड येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोल्ड लोनची वैशिष्ट्ये
गोल्ड लोन मिळवण्यासाठी ग्राहकांना फक्त त्यांच्याजवळील असलेल्या सोने तारण ठेऊन लोन घेता येणार आहे. विशेष म्हणजे नवरात्री निमित्त ग्राहकांना कोणतीही प्रोसेसिंग/मूल्यांकन फीस देखील राहणार नाही. व्याज हे मासिक, त्रैमासिक तसेच अर्धवार्षीक पद्धतीने ग्राहकांना भरता येणार आहे. गोल्ड लोन घेणा-या प्रत्येक 1 व 2 लाखांवरील लोन धारकांना ईएमआय कार्ड किंवा कैशबैक दिली जाणार आहे. तसेच 3 लाखांवरील लोनवर मोफत हेल्थ इंश्युरन्स किंवा कैशबैक दिला जाणार आहे . तर 5 लाखांवरील सर्व लोनवर विशेष कॅशबॅक ऑफर आणि उपहार देखील ग्राहकांना मिळणार आहे. 

अवघ्या 10 मिनिटात कर्ज सेवा
सोने हे प्रत्येकाच्या घरी पडलेले असते. त्याचा अध्ये मध्येच वापर होतो. हेच सोने बँकेकडे तारण ठेऊन ग्राहकांना कर्ज पुरवठा केला जातो. केवळ आधार कार्ड आणि पॅनकार्डवर हे कर्ज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना सण, लग्न इत्यादी काळासाठी सोने परत घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ग्राहकांनी एकदा जरूर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कार्यालयात भेट द्यावी. विशेष म्हणजे मित्र परिवाराला गोल्ड लोन सजेस्ट करणा-यांना एक विशेष उपहार दिला जाणार आहे.
– मॅनेजर, गोल्ड लोन विभाग, बजाज फिनसर्व

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

बजाज फिनसर्वचा विश्वास…
बजाज फिनसर्व ही सुप्रसिद्ध बजाज फायनान्स लिमिटेडची शाखा आहे. गेल्या अनेक दशकांपासून ग्राहकांचा बजाज या नावावर विश्वास आहे. आपल्या परिसरात लाखो ग्राहक बजाज फिनसर्वची सेवा विविध वस्तू विकत घेण्यासाठी घेतात. याच शाखेची ही गोल्ड लोन सुविधा आहे. त्यामुळे ग्राहकांनी एकदा या सेवेचा देखील लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी संपर्क:
9763597086 व 9146048599 किंवा
बजाज फिनसर्व, शुभम भवन, पहिला माळा, बँक ऑफ बडोदाच्या वर, विराणी हॉल रोड, वणी 445304

Comments are closed.