फर्निचरच्या खरेदीवर क्रॉकरी बॉक्स, शु रॅक, फोल्डिंग टेबल असे एक आकर्षक गिफ्ट
मॉड्युलर किचन, टीव्ही युनीट इ. फर्निचर ऑफरमध्ये बनवण्याची संधी
बहुगुणी डेस्क, वणी: वणी व परिसरात पीव्हीसी फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या एम के पीव्हीसी फर्निचर येथे दसरा ते दिवाळी ही विशेष ऑफर सुरु करण्यात आली होती. यात प्रत्येक फर्निचरवर ग्राहकांना घसघशीत सुट देण्यात येत आहे. त्यात ग्राहकांना अवघ्या 35 हजारात 10 फूट किचन विद ट्रॉली तयार करता येणार आहे. सोबत यावर क्रॉकरी बॉक्स मोफत मिळणार आहे. यासह फर्निचरच्या खरेदीवर फोल्डिंग टेबल, शु रॅक अशा इतर वस्तूही गिफ्ट देण्यात येत आहे. यासाठी ग्राहकांना छोरिया ले आऊट येथील शॉप नंबर 1 येथील M.K. पीव्हीसी फर्निचर येथे भेट द्यावी लागेल. येथे आपल्याला पीव्हीसी फर्निचरचा डेमो पाहता येईल. तसेच आवडल्यास आपल्याला मॉड्युलर किचन, टीव्ही युनिट, बेडरूम फर्निचर, वॉल पॅलिंग इत्यादी फर्निचर बूक करून तयार करता येतील. त्यामुळे एकदा एम के पीव्हीसी फर्निचरला अवश्य भेट द्यावी, किंवा 9887702634 (मुकेशभाई) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे.
स्वयंपाकघर डिझाईन करणे हे प्रत्येक गृहिणीचे स्वप्न असते. किचन डिझाईनमध्ये सर्वात लोकप्रिय आणि सोयीस्कर पर्याय म्हणजे मॉड्युलर किचन. सध्या मॉड्युलर किचनमध्ये पीव्हीसी फर्निचर हे सर्वात लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे याला उधळी किंवा किड लागत नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात पीव्हीसी फर्निचर हे खूपच लोकप्रिय ठरत आहे.
पीव्हीसी फर्निचर काय आहे?
पीव्हीसी हे प्लास्टिकचे अतिशय लोकप्रिय व मोठ्या प्रमाणात वापरे जाणारे सिंथेटिक पॉलिमर आहे. हलके वजन, टिकाउ मात्र तरीही स्वस्त असल्याने अलिकडच्या काळात पीव्हीसी फर्निचरचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या फर्निचरला ओरखडे पडत नाही, शिवाय हे फर्निचर ओलावा व उष्णता प्रतिरोधक असते. स्वच्छ करणे सोपे असते, विशेष म्हणजे हे फर्निचर स्टायलीश असल्याने हे फर्निचर घराची शोभा वाढवतात. हे फर्निचर लाकडी फर्निचर पेक्षा अतिशय कमी कालावधीत बनतात. तसेच हे फर्निचर बदलणे खूप सोप्पे असते. त्यामुळे अल्प कालावधीसाठी किंवा भाड्याने घेतलेल्या जागेत देखील याचा चांगला उपयोग होतो.

कोणकोणते फर्निचर उपलब्ध
M.K. फर्निचर येथे टीव्ही युनिट, सिलिंग, बेडरूम फर्निचर, वॉल पॅनलिंग इत्यादी फर्निचर उपलब्ध आहेत. मात्र सर्वात लोकप्रिय हे मॉड्युलर किचन आहे. सध्या 10 फुटाचे मॉड्युलर किचन (5 ट्रॉली) सोबत एक 3×2 चा क्रॉकरी बॉक्स मोफत देण्यात येत आहे.
अधिक माहिती व डेमो साठी संपर्क –
पत्ता – M.K. फर्निचर
शॉप नं. 1, ओमकार अपार्टमेंट, छोरिया ले आऊट
गणेशपूर, वणी
मो. 9887702634, 8504961304 (मुकेशभाई)

Comments are closed.