बाजोरिया लॉन येथे प्रोफेशन मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

1 सप्टेंबरपासून सुरूवात, Sassy अकाडमीतर्फे आयोजन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील बाजोरीया लॉन येथे प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर हे 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असून हे शिबिर 1 महिन्याचे आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हे प्रशिक्षण होणार आहे. प्रोफेशनल आर्टिस्ट दिपाली ह्या या शिबिरातील मुख्य ट्रेनर आहेत. हे व्यावसायिक शिबिर केल्यानंतर हेअर स्टायलिंग आणि मेकअप क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध होणार आहे.

Podar School 2025

सदर शिबारात मेकअपचे विविध प्रकार, वधु मेकअप, आय मेकअप, फेस काउंटरिंग, डार्क स्किन मेकअप, करेक्टिव्ह मेकअप, प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन, स्किन केअर, मेकअप थेअरी इत्यादी टॉपिक कव्हर केले जाणार आहे. तसेच लाईव्ह प्रॅक्टिकल आणि डेमोद्वारा शिबिरार्थ्यांना ट्रेनिंग दिले जाणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या वर्कशॉपसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून केवळ पहिले येणा-या मोजक्या उमेदवारांनाच या प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तातडीने अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन सॅसी अकाडमीतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहिती साठी संपर्क:
09130936340 / 8600383888
वर्कशॉपचे ठिकाण: बाजोरिया लॉन, वणी

Comments are closed.