मातोश्री ट्रेडर्स — दर्जेदार बिल्डिंग मटेरिअलसाठी वणीकरांचा विश्वास

अल्ट्राटेक, बिरला सिमेंट, पारस प्लंबिंग आणि अन्य नामांकित ब्रँडचे अधिकृत विक्रेते

विवेक तोटेवार, वणी: शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि घर बांधणाऱ्या नागरिकांसाठी दर्जेदार आणि वाजवी दरातील बिल्डिंग मटेरिअल मिळवण्याचे केंद्र म्हणून मातोश्री ट्रेडर्स हे नाव शहरात आणि परिसरात सुपरिचित झाले आहे. हार्डवेअरपासून सिमेंट, गिट्टी, चुरी, डस्ट, पारस कंपनीचे पाईप व नळ फिटिंगपर्यंत सर्व प्रकारचे साहित्य येथे एका छताखाली उपलब्ध आहे.

मातोश्री ट्रेडर्स हे अल्ट्राटेक सिमेंट, एम.पी. बिरला सिमेंट, पारस प्लंबिंग, प्लास्टो टँक, जी.के. टीएमटी, टीएमटी गोल्ड, फॉर्च्युन टीएमटी यांचे अधिकृत विक्रेते आहेत. तसेच लोहा, गिट्टी, चुरी आणि डस्ट  इत्यादी वस्तू तसेच बांधकामासाठी लागणारे संपूर्ण साहित्य अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देण्यासोबतच गुणवत्ता ही त्यांची ओळख ठरली आहे.

याशिवाय दुकानात सिमेंटचे दरवाजे, खिडकीच्या फ्रेम, व्हेंटिलेटर खिडक्या यासारखे साहित्य देखील मिळते. नळ फिटिंगचे साहित्य घेतल्यावर ग्राहकांना अनुभवी प्लंबरची सुविधा दुकानातूनच उपलब्ध करून दिली जाते. ग्राहकांच्या सोयीसाठी बिल्डिंग मटेरिअलची घरपोच सेवा देखील उपलब्ध असून, फोनवर संपर्क केल्यास साहित्य जागेवर पोहोचवले जाते.

 

एकदा अवश्य भेट द्या – सोमलकर
आम्ही सर्व हार्डवेअरचे साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देत आहो. मात्र केवळ दरच नाही तर साहित्य ही आम्ही उत्तम दर्जाचे पुरवतो. एकदा साहित्य आणि दर याची खात्री करण्यासाठी वणीकरांनी एकदा आमच्या प्रतिष्ठानाला अवश्य भेट दयावी.
– प्रो. महेश सोमलकर, संचालक मातोश्री ट्रेडर्स

अधिक माहितीसाठी संपर्क:
मातोश्री हार्डवेअर, लोटी महाविद्यालयासमोर, वरोरा रोड, वणी
📞 प्रो. महेश सोमलकर : 9823282344 / 9975969888

Comments are closed.