मयूर मार्केटिंगमध्ये ऑनलाईनपेक्षाही कमी किमतीत वस्तू उपलब्ध… भव्य सेल सुरू

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 40 टक्के* पर्यंतची सूट

0

विवेक पिदूरकर, वणीः स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. या स्पेशल सेल निमित्त विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सुट देण्यात येत आहे. रेफ्रिजरेटर (फ्रिज) वर 15 हजार रुपयांपर्यतची, एसीवर 40 टक्यांपर्यंतचे डिस्काउंट (इन्स्टॉलेशन देखील फ्री). वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंत डिस्कॉउंट देण्यात येणार आहे व सोनीची ऍन्ड्रॉईड टीव्ही 1024 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे सध्या प्रचंड मागणी असलेला वन प्लस (One Plus)  ऍन्ड्रॉईड टीव्ही ऑनलाईन पेक्षा कमी किमतीत ग्राहकांना मिळणार आहे. यासह प्रत्येक ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर एक विशेष गिफ्ट* दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ 15 ऑगस्ट पर्यंतच सुरू राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा असे आवाहन मयूर मार्केटिंगतर्फे करण्यात आले आहे.

मयूर मार्केटिंगमध्ये 15 ऑगस्ट निमित्त सुरू झालेल्या भव्य महासेलमध्ये एलजी, सॅमसंग, हायर, बॉश, वर्लपूल इत्यादी कंपनीच्या फ्रिज अवघ्या 9490 रुपयांपासून मिळणार आहे. तर आयएफबी, एलजी, सॅमसंग, हायर, बॉश, वर्लपूल इत्यादी कंपनीच्या वॉशिंग मशिन अवघ्या 6990 रुपयांपासून मिळणार आहे. तर वोल्टास, आयएफबी, हायर, पॅनासोनिक, डायकिन, ब्लु स्टार, सॅमसंग, एलजी इत्यादी कंपनीच्या एसीवर तब्बल 40 टक्के पर्यंतची सुट आहे. सोबतच एसीचे इन्स्टॉलेशनचे मोफत केले जाणार. तर सोनीचा HT-RT40 हा प्रसिद्ध होम थिएटरवर 8 हजारांची सुट आहे. हा मॉडेल फक्त 21,990 रुपयांमध्ये ग्राहकांना घेता येणार आहे. 5.1 चॅनल असलेला साउंडबार हा सराउंड साऊंड व डॉल्बी ऍटमॉस या लेटेस्ट साउंड टेक्नॉलॉजिमध्ये येतो. सराउंड व डॉल्बी ऍटमॉसमुळे आपल्याला घरबसल्या मु्व्हीचा आनंद थिएटरसारखा मिळेल.

वन प्लस टीव्हीवर जम्बो ऑफर
सध्या ट्रेंडिंगवर असलेली वन प्लस या टीव्हीवर धमाकेदार ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. ही टीव्ही मयूर मार्केटिंगमध्ये ऑनलाईन पेक्षा कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. यात 32 इंच एलईडी टीव्ही 18490 रुपये, 40 इंच एलईडी 25990 रुपये तर 43 इंच एलईडी टीव्ही 28990 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. ही शहरातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे व ती फक्त मयूर मार्केटिंग येथेच उपलब्ध आहे.

ईएमआय सुविधाही उपलब्ध
सोनी कंपनीतर्फे 32 इंचच्या एलईडी टीव्हीसाठी 1024 रुपये ईएमआय, 43 इंचसाठी 1849 रुपये, 49 इंचसाठी 4900 रुपये, 50 इंचसाठी 5000 रुपये, तर 55 इंच टीव्हीसाठी 5500 रुपये ईएमआय आहे. मयूर मार्केटिंगमध्ये आपल्याला वस्तू निवडीच्या स्वातंत्र्यासह खूप मोठी गॅलरी आहे. तसेच वस्तूंवर बजाज फायनान्सची सुविधादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रँडची वस्तूसाठी ईएमआय सुविधा असल्याने चिंता करण्याची गरज नाही.

दर्जेदार उत्पादन देण्यासाठी मयूर मार्केटिंग शहरात प्रसिद्ध आहे. इथे वॉशिंग मशीनवर 10 वर्षांची वारंटी आहे. एल.ई.डी.ची 3 वर्षांची वारंटी आहे. इथली प्रत्येक वस्तू ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असल्याचा विश्वास मयूर मार्केटिंग ग्राहकांना देते. मयूर मार्केटिंग गेल्या 16 वर्षांपासून आय.एफ.बी. बॉशचे अधिकृत डीलर आहेत. वस्तू खरेदीचं एक विश्वसनीय ठिकाण म्हणून मयूर मार्केटिंगची ओळख आहे.

सर्व वस्तूंचा फ्री डेमो… डेमोसाठी एकदा भेट द्या…
आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? याचा डेमोही आपल्याला बघता येणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. इथल्या प्रॉडक्टच्या सर्व व्हेरायटीज पाहून आपण थक्क व्हाल. फ्री डेमोसाठी आपण एकदा शोरूमला नक्की भेट द्या.

– संचालक, मयूर मार्केटिंग

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदाचा स्वातंत्र्य दिन आपल्या पसंतीची वस्तू घरी आणण्याची ही सुवर्ण संधी मयूर मार्केटिंगने ग्राहकांना दिलीय. या दिनी आपले स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.

पत्ता: एक्सिस बँकेच्या समोर, माहेर कापड केंद्राच्या बाजुला, मेन रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963
*अटी व शर्ती लागू

Leave A Reply

Your email address will not be published.