आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 25 हजारांपर्यंतची* सुट

स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य ऑफर...

0

विवेक पिदूरकर, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 15 ऑगस्ट निमित्त ‘आझाद’ म्हणजेच ‘फ्रीडम ऑफर’ लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 25 हजारांपर्यंतची घसघशीत सुट देण्यात येणार आहे. शिवाय 32 इंच एलईडी टीव्ही 9999 रुपये, ऱेफ्रिजरेटर (180 ली) 8990, वॉशिंग मशिन 6990, 1.5 टन एसी (इनव्हर्टर) 29999 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. ही ऑफर केवळ स्वातंत्र्य दिनानिमित्त असल्यामुळे अवघे 17 ऑगस्टपर्यंत ग्राहकांना या सेलचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना एक सरप्राईज गिफ्ट देखील मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्वरित आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.

या ‘फ्रीडम ऑफर’मध्ये ग्राहकांना सॅमसंग, एलजी, सोनी, पॅनॉसोनिक, व्हर्लपूल, ब्युस्टार, फिलिप्स, गोदरेज, विडिओकॉन, हेवल्स, डायकीन इत्यादी सुप्रसिद्ध ब्रँडवर सुट मिळणार आहे. ऑफर अंतर्गत रेफ्रिजरेटर (फ्रिज) व वॉशिंग मशिनवर 15 हजारांपर्यंतची सुट दिली जाणार आहे. एसीवर 20 हजारांपर्यंतची सुट तर एलईडी टीव्हीवर 25 हजारांपर्यंतची सुट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सुट ही ब्रँडेड वस्तूंवर दिली जाणार आहे.

ऍन्ड्रॉईड टीव्हीवर घसघशीत सुट
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये सोनी, सॅमसंगस, वन प्लस, रिअलमी, एमआय शाओमी, एलजी इत्यादी कंपनीच्या ऍन्ड्रॉईड टीव्ही उपलब्ध असून 32 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही अवघ्या 11499 रुपयांपासून सुरू आहे. तर 40 इंच 14,499 रुपये, 50 इंच 24999 रुपये तर 55 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही अवघ्या 29999 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या पद्धतीचे डिस्कॉउंट वणीमध्ये पहिल्यांदाच देण्यात येत आहे.

खरेदीवर आकर्षक गिफ्ट व ईएमआय सुविधाही
प्रत्येक टीव्हीवर होम थिएटर, ब्लुटूथ, हेडफोन, घड्याळ, पोर्टेबल साउंड यापैकी एक गिफ्ट दिले जाणार आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर बजाज फायनान्सतर्फे 0 टक्के व्याज दरात ईएमआयची सेवा देखील पुरवली जात आहे. 

15 ऑगस्टनिमित्त केवळ एक आठवडा ऑफर
स्वतंत्रता दिवस हा आपण सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. हा आनंदाचा दिवस लोकांनी घरी नवीन वस्तू आणून साजरा करावा त्यासाठी आम्ही फ्रीडम ऑफर लॉन्च केली आहे. प्रत्येकाने मुक्तपणे खरेदी करावी यासाठी आम्ही बँडेड वस्तूंवर हजारो रुपयांचे डिस्काउंट देत आहोत, सोबतच ग्राहकांना प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ एक आठवडा राहणार असल्याने त्यानंतर ग्राहकांना या ऑफरमध्ये खरेदी करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या फ्रीडम ऑफरचा लाभ घ्यावा.
– अमरवाणी बंधू, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. ‘फ्रीडम ऑफर’चा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

पत्ता: आझाद इलेक्ट्रॉनिक्स, माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड वणी

अधिक माहिती, डेमो व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

*नियम व अटी लागू

Leave A Reply

Your email address will not be published.