ऑनलाईनपेक्षाही कमी दरात मोबाईल उपलब्ध

न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये दिवाळी निमित्त विविध ऑफर

सुरेश पाचभाई: जटाशंकर चौक येथील न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर लॉंच झाली आहे. ठाकूरवार कॉम्प्लेक्स येथे असलेल्या न्यू अंकुश मोबाईल शॉपी मध्ये दिवाळीच्या निमित्त मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांना विविध ऑफर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑफरमध्ये ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलवर डिस्काउंटसह आकर्षक गिफ्ट ग्राहकांना दिले जात आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन सारखेच कॅशबॅक, ईएमआई, एक ईएमआय फ्री या सारख्या सुविधा देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन पेक्षाही कमी दरात मोबाईल उपलब्ध होत आहे. ही ऑफर केवळ दिवाळी पुरती मर्यादीत आहे. त्यामुळे न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये सुरू असलेल्या ऑफरचा ग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त मोबाईल खरेदीवर आकर्षक उपहार मिळणार आहे यात ग्राहकांना ब्लूटूथ स्पीकर, ब्लूटूथ हेडफोन, टिफीन बॉक्स, क्रॅश कुपन आणि स्पेशल उपहार जिंकण्याचीची संधी आहे. तसेच ग्राहकांना बजाज फायनान्स किंवा टीव्हीएस फायनान्सवरून शून्य टक्के डाऊनपेमेंटने सुलभ हप्त्याने मोबाईल खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक दिवशी एका लकी विजेत्याला मोबाईल जिंकण्याची संधी देखील आहे.

जवळपास सर्वच ब्रॅंडेड कंपन्यांचे मोबाईल इथे आकर्षक किंमतीत विक्रीस उपलब्ध आहेत. मोबाईल, स्मार्ट फोनची खूप मोठी रेंज आपल्याला न्यू अंकुश मोबाईल शॉपीत पाहायला मिळेल. मोबाईल खरेदी करण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणून न्यू अंकुश मोबाईल शॉपी परिसरात प्रसिद्ध आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही दिवाळी तुमचं नवीन स्मार्ट फोन घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यासाठी परफेक्ट शॉप आहे न्यू अंकुश मोबाईल शॉपी. शॉपीला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर ग्राहकांना आणखी काही विशेष मिळू शकतं. त्यामुळे खरेदीआधी एकदा तरी न्यू अंकुश मोबाईल शॉपमध्ये भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
ठाकूरवार कॉम्प्लेक्स, जटाशंकर चौक वणी
मो. नं. : 9665591567, 902104005

 

Comments are closed.