आता वणीतच मिळणार होलसेल बुट, चप्पल, स्लीपर

न्यू पवन बुट हाऊस (होलसेल विक्रेते) मध्ये शेकडो व्हेरायची उपलब्ध... पावसाळी कलेक्शनचा नवीन स्टॉक उपलब्ध, संपर्क

बहुगुणी डेस्क, वणी: चप्पल, बुट विक्रेत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेक व्यावसायिक हे नागपूर तसेच इतर ठिकाणाहून होलसेल माल बोलावतात. मात्र आता वणीतच सिंधी कॉलोनीतल न्यू पवन बुट हाउस (होलसेल विक्रेते) येथे नामांकित ब्रँडच्या चप्पल, बुट, किड्स वेअरची शेकडो व्हेरायटी उपलब्ध आहे. ते देखील नागपूरच्या दरामध्ये किंबहुना त्यापेक्षाही कमी दरात. त्यामुळे शहरातील चिल्लर फुटवेअर विक्रेत्यांची चांगलीच बचत होणार आहे. विक्रेत्यांनी एकदा सिंधी कॉलोनीतील न्यू पवन बुट हाऊस इथे एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ कंपनीचे फुटवेअर्स उपलब्ध
न्यू पवन बुट हाऊसमध्ये किड्स, लेडीज फुटवेअर, लेदर व फॅशनेबल फुटवेअर, स्लीपर, पीयू, पीव्हीसी मटेरिअल्सचे फुटवेअर्स, क्रॉक्स, फ्लिप फ्लॉक्स, गमबुट इत्यादी फुटवेअर उपलब्ध आहेत. पॅरागॉन, स्पार्क्स या शिवाय आरपार, भाई-भाई, अपेवस, पँथर, इन्टेक्स, टायमेक्स, प्युरोसॉफ्ट, तारा, ऍक्वालाईट, टायगर इत्यादी ब्रँड्सचे देखील जोडे आणि चप्पल उपलब्ध आहेत.

Podar School

पावसाळी कलेक्शनचा नवीन स्टॉक उपलब्ध
सध्या पावसाळा लागल्याने ग्राहकांचा ओढा हा पावसाळी चप्पलकडे अधिक असतो. न्यू पवन बुट हाऊसमध्ये रबर, पीव्हीसी इत्यादी मटेरिअलच्या नामांकित कंपनीच्या फ्लिप फ्लॉक्स, प्लास्टिक चपला. क्रॉक्स, पेपिटोस, गमबुट्स, वेलिंग्टंस इत्यादी व्हेरायची उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या सर्व कलेक्शनचा नवीन स्टॉक उपलब्ध आहेत.

फुटवेअर विक्रेत्यांना आता होलसेल दरात माल आणण्याासाठी नागपूर किंवा इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही. कारण एकापेक्षा एक ब्रँड्स आणि व्हेरायची आता वणीतच उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकदा तरी न्यू पवन बुट हाऊसला विक्रेत्यांनी भेट द्यावी असे आवाहन कऱण्यात आले आहे.

पत्ता: न्यू पवन बुट हाऊस
गुरूद्वारा जवळ, सिंधी कॉलनी, वणी
मो. 8669038329
मो. 9822225152

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!