आता वणीत स्लिप डिस्क व स्पॉंडीलीसिसच्या रुग्णांसाठी वरदान ठरलेली कायरोप्रॅक्टिक उपचार सुरू

लोढा हॉस्पिटल येथील रिलीफ फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये उपचार सुविधा उपलब्ध.... अधिक माहितीसाठी संपर्क Call : 7620463515 Whatsapp: 9130978891

वणी बहुगुणी डेस्क: कोणत्याही शस्त्रक्रिया किंवा औषधशिवाय प्रख्यात कायरोप्रॅक्टिक उपचार प्रणालीद्वारे स्लीपडिस्क, सायटिका, मानदुखी, खांदेदुखीच्या रुग्णांना आता वणी शहरातच उपचार घेता येणार आहे. येथील प्रख्यात लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकतेच सुरु करण्यात आलेले रिलीफ फिजिओथेरपी अँड कायरोप्रॅक्टिक क्लिनिकमध्ये मानदुखी, कंबरदुखी, फ्रोजन शोल्डर, स्लिप डिस्क, सायटिका, पॅरालिसिस, मायग्रेन, गुडघेदुखी, स्नायूंच्या वेदना यावर फिजिओथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक चिकित्सा प्रणालीद्वारे उपचार केले जातात.

वणी तालुक्यात व शहरात मानदु:खी, कंबरदुःखी व हाडासंबंधी आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहे. कॉम्प्युटर व मोबाईलच्या दैनंदिन वापरामुळे निम्हयाहून अधिक लोक मानेच्या व पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 40 वर्षावरील व त्याहून ही कमी वयाच्या लोकांना कंबरदुखी (सायटिका)चा त्रास होत आहे. स्पॉंडीलीसिस व सायटिका आजाराने त्रस्त रुग्णांना उपचारासाठी नागपूर, चंद्रपूर किंवा यवतमाळ येथे जावं लागतं होते. मात्र आता शहरातच कायरोप्रॅक्टिक व फिजिओथेरपीद्वारे रिलीफ क्लिनिकमध्ये उपचार उपलब्ध असल्याने रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

काय आहे कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धती ?
जगातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली म्हणून वैद्यक शास्त्रातील कायरोप्रॅक्टिक ही ओळखले जाते. शस्त्रक्रिया तसेच कोणत्याही औषधाशिवाय रुग्णांना पूर्ण बरे करणाऱ्या या प्रणालीमुळे हजारो रुग्णांना दैनंदिन जीवन जगण्याचा आधार मिळाला आहे. केवळ मसाज व नसांवर दाब देऊन मानदुखी, कंबरदुखीच्या व्याधींपासून अनेक वर्षे त्रस्त असलेल्या रुग्णांना कायरोप्रॅक्टिक उपचार पद्धतीद्वारे दिलासा मिळाला आहे. भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये कायरोप्रॅक्टिक पद्धतीचा लाभ रुग्णांना मिळत असला तरी ग्रामीण भागातील लोकांपासून अद्याप ही उपचारपद्धती लांब आहे.

रिलीफ फिजिओथेरपी अँड कायरोप्रॅक्टिक क्लीनिकचे संचालक डॉ. रौनक जितेंद्र कोठारी (B.PTh, CDNT) हे मुळचे वणीतील नांदेपेरा रोड येथील रहिवाशी असून त्यांनी शालेय शिक्षण वणीतच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी DUPCP जळगाव येथून आपले BPTH चे शिक्षण पूर्ण केले आहे. डॉ. रौनक कोठारी यांनी Dry Needling, Cupping Therapy आणि Chiropractic (Ostiyopathic) उपचार पद्धतीचे प्रशिक्षण घेतले आहे.

अधिक माहिती व उपचारासाठी संपर्क करा:
डॉ. रौनक कोठारी (B.PTh (MUHS), CDNT)
रिलीफ फिजिओथेरपी अँड कायरोप्रॅक्टिक क्लिनिक
लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
बस स्थानाकासमोर, वणी जि. यवतमाळ
Call : 7620463515
Whatsapp: 9130978891

हे देखील वाचा: 

आता गोल्ड लोन मिळवा अवघ्या दहा मिनिटात… बजाज फायनान्सची सेवा

रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.