सेवानिवृत्त शिक्षक नारायण उत्तरवार यांचे निधन

वणी बहुगुणी : आदर्श शाळा मुकुटबन येथून सेवानिवृत्त शिक्षक नारायण उत्तरवार (83) रा. मुकुटबन यांचे मंगळवार 1 जुलै रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते रविनगर वणी येथे त्यांचे पुत्र श्रीकांत उत्तरवार यांच्याकडे वास्तव्यास होते. त्यांच्या पार्थिव देहावर बुधवारी सकाळी 11 वाजता वणी येथील मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, मुली, नातीपोती आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

Comments are closed.