यवतमाळ जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव हायड्रोलिक ऍडव्हरटाईझिंग व्हॅन वणीत

अत्याधुनिक एलईडी ऍडव्हरटाईझिंग व्हॅनद्वारा करा व्यवसाय, निवडणुकीचा प्रचार

बहुगुणी डेस्क, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव हायड्रोलिक ऍडव्हरटाईझिंग एलईडी व्हॅन वणीत दाखल झाली आहे. संपूर्ण अत्याधुनिक फिचर्स, साउंड सिस्टिमने सुसज्ज असलेल्या व्हॅन द्वारा प्रचार करणे आता सोयीचे होणार आहे. सदर एलईडीचे मॉडेल हे P3.8 असून यात 12 K एचडीआर पर्यंतचा व्हिडीओ डिस्प्ले होणार आहे. शिवाय यात सर्वात लेटेस्ट असलेली डॉलबी व्हीजन सुविधा देखील आहे. त्यामुळे यातील स्क्रिनवरचा रंग व क्लिअरीटी ही सर्वात बेस्ट राहणार आहे. सोबतच यात आहुजाची साउंड सिस्टिम लावण्यात आली आहे. ईलेक्शन कॅम्पेन, कॉर्पोरेट कॅम्पेन, व्यवसाय जाहिरात, रिअल इस्टेट जाहिरात, कार्यक्रम कॅम्पेन इत्यादीसाठी या व्हॅनद्वारा जाहिरात, प्रचार व प्रसार करता येणार आहे. या अत्याधुनिक व्हॅनद्वारा अगदी वाजवी दरात जाहिरात करता येणार आहे. त्यामुळे नेते, व्यावसायिक, संस्था, बँक, पतसंस्था, बिल्डर इत्यादींनी यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन साई व्हिडीओ व्हिजनतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क –
साई व्हिडीओ व्हिजन – 9881334816, 9028425942 

Comments are closed.