हृदयाला भिडणारी म्युझिकल लव्हस्टोरी सैयारा रिलिज

● सुजाता थिएटरच्या लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद...

बहुगुणी डेस्क, वणी: या आठवड्यात वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांना अहान पांडे (कृष कपूर), अनीत पड्डा (वाणी बत्रा) अभिनित सैयारा ही म्युझिकल लव्हस्टोरी पाहता येणार आहे. सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक मोहीत सुरी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर यशराज बॅनरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बूकमायशो , पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे. 

काय आहे सिनेमाची थोडक्यात कथा? 
“Saiyaara” ही एक प्रेमकथा आहे, जी हृदयाला भिडणारी आणि भावनिक आहे. चित्रपटात कृष कपूर (अहान पांडे), एक उभरता गायक, आणि वाणी बत्रा (अनीत पड्डा), एक गीतकार आणि कवी, यांच्या प्रेमकथेचा प्रवास दाखवला आहे. वाणीला तिच्या जोडीदाराने लग्नाच्या वेळी फसवले आहे, ज्यामुळे ती कविता लिहिणे बंद करते. सहा महिन्यांनंतर ती पत्रकार म्हणून काम सुरू करते आणि तिथे तिची भेट कृषशी होते. कृषला तिची कविता आवडते आणि तो तिला त्याच्या गाण्यांसाठी गीतलेखन करण्यास सांगतो. एकत्र काम करताना त्यांच्यात प्रेम निर्माण होते, पण त्यांच्या प्रेमकथेत अनेक अडथळे येतात. पुढे काय होते, हे आपल्याला या चित्रपटात पाहता येणार आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.