पाहिजेत – पोद्दार लर्न शाळेमध्ये स्कूल बस भाड्याने पाहिजे

वणी बहुगुणी, डेस्क: प्रख्यात पोद्दार इंटरनेशनल स्कूल ग्रुपच्या वणी येथील मार्कंडेय पोद्दार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना ने -आण करण्याकरिता भाडेतत्त्वावर स्कूल बसेसची आवश्यकता आहे. परिवहन विभागाकडून परवानाधारक स्कूल बस धारकांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षकरिता स्कूल बस भाड्याने देण्यासाठी खालील पत्यावर भेट द्यावी किंवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा:

पत्ता : मार्कंडेय पोद्दार लर्न स्कूल
मौजा- मंदर, वणी – शिरपूर रोड,
तालुका – वणी, जिल्हा – यवतमाळ
मोबाईल क्रमांक : 9822579427, 9096322512

Comments are closed.