‘शहजादा’ रिलिज, कार्तिक आर्यन पहिल्यांदाच ऍक्शन अवतारामध्ये

सुजाता थिएटरच्या लक्सरी व फुल्ली एसी वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद... माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 संपर्क

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूड अभिनेता कार्तिन आर्यनचा गेल्या काही दिवसांपासून ‘शहजादा’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता होती. आज अखेर १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या साथीने हा सिनेमा प्रेक्षकांना बघता येणार आहे. आजपासून या सिनेमाचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन पहिल्यांदा अॅक्शन अवतारामध्ये दिसत आहे.

चित्रपटाची कथा ही जिंदल एंटरप्राइजेस या कंपनीचे मालक रणदीप जिंदल म्हणजेच रोनित रॉय आणि त्यांच्याकडे काम करणारा स्टाफ वाल्मिकी म्हणजे परेश रावल यांच्या घरी मुलाच्या जन्मापासून होते. काही कारणास्तव वाल्मिकी मुलांची अदलाबदली करतो. त्यामुळे जिंदर कंपनीचा एकटा वारीस शहजादा बंटू म्हणजे कार्तिक आर्यन एका लहान क्लार्कचा मुलगा बनतो. तसेच त्या क्लार्कचा मुलगा राज जिंदल घराण्याचा वारीस बनतो.

बंटू नेहमी नशीबाला दोश देत असतो. त्याला नेहमी सेकंड हँड वस्तू वापरण्यासाठी मिळत असतात. नोकरीच्या शोधात असताना त्याची ओळख समारा म्हणजेच क्रिती सेनॉनशी होते. पहिल्याच भेटीत बंटू समाराच्या प्रेमात पडतो. त्याचवेळी वाल्मिकीने मुलांच्या जन्माच्या वेळी जे काही केले ते सत्य समोर येते आणि चित्रपटाच्या कथेत नवे वळण येते. त्यामुळे बंटू वाल्मिकीचे सत्य जिंदल कुटुंबीयांना सांगेल का? जिंदल कुटुंबीय बंटूचा स्विकार करतील का? समारा आणि बंटू यांच्या लव्ह स्टोरीचे पुठे काय होते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

 

Comments are closed.