Lodha Hospital

विवाहीतेने घेतला गळफास

करणवाडी येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येच्या घटना सतत घडत आहेत. त्यात पुन्हा एका विवाहितेने घरीच गळफास घेतला. ही घटना तालुक्यातील करणवाडी येथे 11 वाजता दरम्यान उघडकीस आली. आशा ज्ञानेश्वर उज्वलकर (45) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहिती नुसार मृतकाचे पती ज्ञानेश्वर उज्वलकर यांचे मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथे स्वतःच्या घराला लागूनच घरासमोर टेलरिंगचे दुकान आहे. मृतकाचे मूल बाहेर होते व पती दुकानात होता.अचानक स्टूलचा आवाज आल्याने पती ज्ञानेश्वर यांनी घरात जाऊन बघितले. तेव्हा पत्नी आशाचा मृतदेह गळफास घेऊन लटकलेला आढळला.

Sagar Katpis

वृत्त लिहेपर्यंत आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मृतकाच्या पश्चात पती, दोन मुलं,एक मुलगी, मोठा आप्तपरिवार आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!