जॉन अब्राहम आलाये परत, सुजाता टॉकिजमध्ये आजपासून सत्यमेव जयते 2

● ट्रिपल रोलमध्ये जॉन अब्राहम प्रेक्षकांच्या भेटीला.... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

प्रतिनिधी वणी: जॉन अब्राहमचा आगामी ‘सत्यमेव जयते 2’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. वणीतील सुजाता टॉकीजमध्ये हा सिनेमा आज ऑल इंडिया रिलिज होतोय. या सिनेमात जॉन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना दिसून येणार आहे. सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात जॉन तीन पात्र साकारणार आहे. दिव्या खोसला कुमार, राजीव पिल्लई आणि अनुप सोनी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

‘सत्यमेव जयते 2’ हा सिनेमा ‘सत्यमेव जयते’ या सिनेमाचाच पुढचा भाग (सिक्वेल) आहे. यात जॉनने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका स्विकारली आहे. प्रेक्षक या सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी दिव्या संघर्ष करताना दिसून येणार आहे. 2018 साली प्रदर्शित झालेला ‘सत्यमेव जयते’देखील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा होता. तर ‘सत्यमेव जयते 2’ मध्ये भ्रष्टाचार अधिक विस्तारात दाखवण्यात येणार आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा:

दोन दिवसानंतरही पळसोनी येथील ‘क्रिष्णा’ बेपत्ताच

सर्वात कमी किमतीत खरेदी करा सोलर झटका मशिन

Comments are closed.