रोमँटिक–कॉमेडी ‘दे दे प्यार दे 2’ रिलिज
सुजाता थिएटरच्या लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद
बहुगुणी डेस्क, वणी: वणीकर प्रेक्षकांसाठी या आठवड्याचा शेवट खास ठरणार आहे. कारण वणीतील सुजाता थिएटरमध्ये ‘दे दे प्यार दे 2’ हा रोमँटिक–कॉमेडीने भरलेला सिनेमा प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ कलाकारांची शानदार केमिस्ट्री, भन्नाट कॉमेडी, नात्यांतील गुंतागुंत आणि भरपूर एंटरटेनमेंट अशा ‘फुल पॅकेज’मुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रोज चार शो मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. थिएटरचे आधुनिक साउंड सिस्टिम, आरामदायी बसण्याची व्यवस्था आणि लक्झरीअस वातावरणामुळे प्रेक्षकांना अधिक आनंददायक सिनेमाचा अनुभव मिळणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
नातेसंबंध, प्रेम आणि पिढ्यांमधील संघर्ष या विषयांवर आधारित हा चित्रपट हलक्याफुलक्या विनोद, भावनिक क्षण आणि मनोरंजनाने भरलेला आहे. एका नात्यात येणाऱ्या मजेशीर गैरसमजुतींपासून ते प्रेमाची नवी व्याख्या सांगणाऱ्या प्रसंगांपर्यंत प्रत्येक भागात प्रेक्षकांना हसू, रोमँस आणि भावना अशा तिन्हींची अनुभूती मिळते. चमकदार संवाद, गोड गाणी आणि जलद गतीने पुढे जाणाऱ्या कथानकामुळे ‘दे दे प्यार दे 2’ हा सिनेमा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.