क्षणोक्षणी थरार अन् थक्क करणारे ट्विस्ट असलेला ‘धुरंधर’ वणीत रिलिज
सुजाता थिएटरच्या लक्झरीयस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद
बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी या आठवड्यात अॅक्शन–ड्रामा आणि देशभक्तीचा जबरदस्त डोस घेऊन आला आहे रणविर सिंगचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘धुरंधर’! सुजाता थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रदर्शित होत असून दमदार अॅक्शन सीन्स, भावनिक क्षण आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना यामुळे ‘धुरंधर’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुजाता थिएटरमध्ये रोज 3 शोमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पाहता येणार आहे. दु. 12 वा. दु. 4 वा. व रात्री असे 9 वा असे तीन शो आहे. वीकेंडला विशेष गर्दीची शक्यता वर्तवली जात आहे. थिएटरचे आधुनिक साउंड सिस्टिम, आरामदायी बसण्याची व्यवस्था आणि लक्झरीअस वातावरणामुळे प्रेक्षकांना अधिक रोमांचक सिनेमाचा अनुभव मिळणार आहे.
सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
‘धुरंधर’ हा चित्रपट एका शूर योद्ध्याची कहाणी सांगतो. हा चित्रपट १९९९ मध्ये झालेल्या IC-814 च्या अपहरणाची आणि २००१ मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या घटनांवर आधारित आहे. हा चित्रपट पहिल्याच दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. प्रेक्षकांनी ‘धुरंधर’मधील अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्याही कामाचंही कौतुक केलंयय प्रसिद्ध चित्रपट समिक्षक उमैर संधूने पहिला रिव्ह्यू सांगितला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘हा चित्रपट तुम्हाला शॉक आणि सरप्राइजसुद्धा देणार आहे. हा चित्रपट आऊट ऑफ सिलॅबस (चौकटीबाहेरचा) आहे. अत्यंत पॉवरफुल आणि पॉवर पॅक्ड चित्रपट आहे. तीन तासांत जबरदस्त डायलॉगबाजी, अॅक्शन स्टंट्स आणि खिळवून ठेवणारी पटकथा पहायला मिळते. रणवीर सिंहने जबरदस्त कमबॅक केला आहे. तर संजय दत्त, अक्षय खन्ना यांनी जबरदस्त स्टंट केले आहेत. क्लायमॅक्स आणि चित्रपटाच्या शेवटचा अर्धा तास तुम्हाला थक्क करतो. हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. बॉलिवूडचे सोनेरी दिवस परत आले’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.