वणी बहुगुणी डॉट कॉमची बैठक संपन्न
रिपोर्टर्सना वणी बहुगुणी न्यूज पोर्टलशी जुळण्याची आणखी एक संधी
वणी: 10 ऑगस्ट गुरुवारी वणीमध्ये वणीबहुगुणी.कॉमची महत्त्वाची बैठक झाली. शहरातील रेस्टहाऊसमध्ये दुपारी 3 वाजता ही बैठक झाली. यात वणी आणि परीसरातील रिपोर्टर सहभागी झाले होते. यात रिपोर्टर्सना विविध बिटचं वाटप करण्यात आलं तसंच न्यूज पोर्टलची पुढील दिशा ठरवण्यात आली.

वणी बहुगुणीची टीम:
इनपुट विभाग:
रवी ढुमणे, वृत्त संपादक (वणी) – 9423131824
सुनील तुगनायत, फिचर्स प्रतिनिधी (वणी) – 9923086330
विवेक तोटेवार, प्रतिनिधी (वणी) – 9765100974
सागर मुने, सांस्कृतिक प्रतिनिधी (वणी) – 9822612321
विलास ताजने, प्रतिनिधी (शिरपूर-शिंदोला) – 9822897742
मनोज मोडक, वार्ताहर (वणी) – 9604155586
दिलिप काकडे, प्रतिनिधी, (घोन्सा)
संतोष ढुमणे, प्रतिनिधी (भालर) 8275195330
धीरज डाहुले, स्थानिक प्रतिनिधी (शिरपूर) – 9823090983
ज्योतिबा पोटे, तालुका प्रतिनिधी (मारेगाव) – 9763750774
देव येवले, प्रतिनिधी (मुकुटबन) – 9921672105
राजीव आस्वले, प्रतिनिधी (झरी) – 9763582477
आऊटपुट विभाग:
निकेश जिलठे, वृत्तसंपादक – 9096133400
सुनील ठाकरे, फिचर्स हेड- 8623053787
तुलना येरेकर, वृत्त संकलक – 7620655874
वणी बहुगुणीला तालुक्यामध्ये पत्रकारांचं जाळं तयार करायचं आहे त्यासाठी रिपोर्टर्स, मार्केटिंग, सोशल मीडिया प्रोमोटिंग, कॉलेज प्रतिनिधी इत्यादींची गरज आहे. आपणही वणी बहुगुणीशी जुळू शकता. न्यूज पाठवण्यासाठी आणि वणी बहुगुणीशी जुळण्यासाठी संपर्क साधा:
निकेश जिलठे: 9096133400
रवी ढुमणे: 9423131824
बातमी, प्रेसनोट, निवेदन प्रत इ. पाठविण्यासाठी मेल आयडी.
wanibahuguni.news@gmail.com