अंगावर काटा आणणारी हॉरर कॉमेडी थम्मा रिलिज

रोज 4 खेळ

बहुगुणी डेस्क, वणी: या आठवड्यात वणीकरांसाठी आणखी एक धमाल हॉरर सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होत आहे — “थम्मा”. वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांना या चित्रपटाचा थरार, भावना आणि विनोदाचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे. रोज चार शोमध्ये “थम्मा” प्रदर्शित केला जाणार असून, प्रेक्षकांसाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे.

तिकीट बुकिंगसाठी बुक माय शो, पेटीएम मुव्हीज आणि डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधून सहज बुकिंग करता येईल. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर “थम्मा” चित्रपटाच्या तिकिटांवर खास सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे आपली आवडती सीट लगेच बुक करा आणि या आठवड्याचा मनोरंजनाचा थाट अनुभवायला सज्ज व्हा!

काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
“थम्मा” ही २०२५ ची हिंदी हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, ज्यात आयुष्मान खुराणा, रश्मिका मंदाना आणि नावाझुद्दीन सिद्दीकी यांचा मुख्य भूमिका आहे. कथा प्राचीन काळातून सुरू होते, जेव्हा अलेक्झांडरच्या युगात एका जंगलात रक्त शोषणाऱ्या वेताळ-सदृश प्राण्यांची चेतावणी दिली जाते. आधुनिक दिल्लीत पत्रकार अलोक (आयुष्मान) आपल्या सहकाऱ्यांसोबत जंगलातील असाइनमेंटवर जातो आणि तेथे एका रहस्यमय घटनेमुळे तो वेताळमध्ये रूपांतरित होतो. यानंतर तो विद्रोही वेताळ नेते यक्षशासन (नावाझुद्दीन) च्या मानवतेवर रक्ताची प्यास घालवण्याच्या डावात अडकतो, ज्यात प्राचीन शक्ती, कुटुंब बंधने आणि निसर्गाशी संघर्ष दाखवला जातो. अलोकला आपल्या नव्या ओळखीशी जुळवून घ्यावे लागते आणि तो भयंकर व्हॅम्पायर तडका (रश्मिका) शी रोमँटिक नाते जोडतो, ज्यात हॉरर, कॉमेडी आणि प्रतिबंधित प्रेमाचा रोचक मेळ साधला आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा…

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.