दिवाळीसाठी घराला पेन्ट करताहेत? एकदा अवश्य वर्धमान एन्टरप्राईजेसला भेट द्या

सर्व कंपनीचे पेन्ट वाजवी दरात उपलब्ध, दिवाळीनिमित्त कलरवर खास ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी आली की, अनेक घरात रंगकाम केले जाते. पण घराला बाहेरून, आतून, बेडरूमला कोणता रंग द्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो. पेन्टमुळे घराच्या सौंदर्याला बहार येते. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्याचे पेंट उपलब्ध आहे. मात्र वाजवी दरात कुठे मिळणार? असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो. मात्र यावरचे एकमेव उत्तर म्हणझे वणी शहरात तलाव रोडवरील वर्धमान इंटरप्रायजेस. यात तुम्हा सर्व प्रकारचे पेन्ट्स माफक दरात मिळतात. शिवाय दिवाळी निमित्त काही खास ऑफर देखील ग्राहकांना मिळणार आहे. येथे एशियन पेंट, नेरोलक पेंट, शालीमार पेंटसह बिल्डींग व्हाईट, बिर्ला व्हाईट, वॉलपुट्टी, पीओपी बैग, टरपाईन ऑईल, ब्रश, रोलर ब्रश उपलब्ध आहे. कम्प्युटराईज्ड कलर मिक्सर मशीन द्वारे तुमच्या आवडीनुसार विविध शेड्स तयार करून मिळेल. तर चला दिवाळीपूर्वी आवडीचे रंग निवडून आपल्या घराला नवा लूक देऊ. 

 

पेंट्स खरेदीसाठी आणि माहितीसाठी एकदा भेट द्या :

वर्धमान इंटरप्रायसेज

गणेश ऑईल मिल जवळ, नगीना मस्जिद चौक

तलाव रोड, वणी

मोबा. 7588779840

Comments are closed.