विज्युक्टा वणीच्या वतीने विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

विवेक पिदूरकर, शिरपूर: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित विविध १७ मागण्यांसाठी विज्युक्टा वणीच्या वतीने तहसिलदार विवेक पांडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, अप्पर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना निवेदन सादर करण्यातआले. याप्रसंगी प्रा.सुधीर वटे, प्रा.आनंद नार्लावार, प्रा.गणेश लोहे, प्रा.रुपेश धुर्वे, प्रा.सुनील गेडाम, प्रा.प्रसन्न जोशी व प्रा.वासुदेव ठाकरे हे उपस्थित होते.

 

Comments are closed.