झरी तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकारिणी गठित

राज्य उपाध्यक्ष मनीषा काटे यांनी घेतली विश्रामगृहात बैठक

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील आदिवासी बहुल तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष यांची दिनांक 23 जानेवारी ला दु. 2.00 वाजता झरी येथील विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. तालुक्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस तालुका कार्यकारणी करिता बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.

Podar School 2025

सुप्रियाताई सुळे यांनी 2012 मध्ये महिलांच्या न्याय्य व हक्कासाठी एक राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व तरुणींना राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी युवती काँग्रसची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उपाध्यक्ष मनीषा काटे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रसच्या बांधणीसाठी झरी येथे बैठक घेण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी सुरेखा भेळे, जि. जा मिरारकर, आरती सिडाम, शिवानी निखाडे, संजीवनी बोमकंटीवार, शफी शेख, गणेश सोयाम, दिनेश सोयाम, प्रभाकर कुमरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेदेखील वाचा

जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार

हेदेखील वाचा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, खरबडा परिसरातील घटना

हेदेखील वाचा

आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल AC Big Blast Sale

Leave A Reply

Your email address will not be published.