Browsing Tag

Karanwadi

अवैध दारूविक्रीबाबत भडकल्या करणवाडीच्या महिला

सागर मुने, नागेश रायपुरे मारेगाव: करणवाडी येथील अवैध दारूविक्री बंद व्हावी यासाठी महिलांनी रणशिंग फुंकले असून आज महिलांनी उग्र रुप धारण करत दोन तास रास्ता रोको केले. यावेळी शाळेच्या चिमुकल्याही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या…

नांगरणी करताना ट्रॅक्टर पलटी, एक ठार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: शेतात नांगरणी करित असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने एक जण ठार झाला. बुधवारी पाच वाजताच्या सुमारात करणवाडी शिवारात ही घटना घडली. प्राप्त माहिती करणवाडी येथील ताजने यांच्या मालकीचा ट्रॅक्टर आहे. ते ट्रॅक्टर दिनेश लक्ष्मण…

बोंडअळीग्रस्त झाडे घेऊन शेतकरी धडकले तहसिलवर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोंड अळीग्रस्त कपासीचे झाडे घेऊन थेट मारेगाव तहसील कार्यालय गाठले. गुलाबी अळीने नुकसान झाल्यामुळे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करत गुरुवारी शेतक-यांनी…

कविता ते संपादकत्व… पांडेजींचा ‘दबंग’ प्रवास !

साहित्यिक हा पत्रकार असो की नसो; पण पत्रकार हा मात्र साहित्यिक असतोच असं माझं मत आहे. पत्रकार हा सृजनशील असतोच, किंबहुना तो असावाच लागतो. साहित्यिक अंगाने केलेली पत्रकारिता ही अधिक परिणामकारक असते. साहित्य हे जीवनाचं प्रतिबिंबच असतं. त्यात…