Browsing Tag

Korpana

वणी-कोरपना रस्त्याच्या चौपदरीकरणासह विविध मागण्यांसाठी निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी-कोरपना राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करावे, पैनगंगा नदीवरील तेजापूर-गांधीनगर नदी घाटावर पूल बांधण्यात यावा, गडचांदुर-शिंदोला- वणी बस सेवा सुरू करण्यात यावी आदी मागण्यासाठी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजणे यांनी…

चारगाव- शिंदोला- कळमना रस्त्यासाठी कोर्टाची तारीख पे तारीख

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या चारगाव, शिंदोला ते कळमना या 17 किमी.रस्त्यासाठी नागरिकांना आणखी काही महिने वाट बघावी लागणार आहे. कंत्राटदारांच्या वर्चस्वाच्या लढाईत सुप्रीम कोर्टात दाखल या निविदेच्या सुनावणीसाठी…

सुदर्शन निमकर यांचा झंझावात, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राजुरा: माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांच्या जनसंपर्क दौ-यांना शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी सुरूवात झाली. कोरपना तालुक्यातून त्यांनी या प्रचार दौ-याला सुरूवात केली. गाव खेड्यातील कार्यकर्त्यांनी भेट…

खांदल्याजवळ दुचाकीला अपघात, दोघांचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील वणी कोरपना मार्गावरील खांदला फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना बुधवारी साडेबाराच्या सुमारास घडली. दोन्ही मृत व्यक्ती या शिरपूर येथील रहिवाशी आहे. अब्दुल वाहाब…

चारगाव चौकी ते कोरपना रस्ता चौपदरीकरणाची मागणी

कोरपना: वणी-यवतमाळ-चंद्रपुर जिल्ह्याला जोडणाऱ्या वणी-चारगाव चौकी-कोरपना महामार्गाला राष्ट्रीय महामार्गात परावर्तित करुन चौपदरिकरण करण्यात यावे अशी मागणी वाहतुकदार व नागरिकांकडून होते आहे. सदर महामार्ग चंद्रपुर-वणी लोकसभा क्षेत्रातील गावाना…